13 December 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC

NHPC Share Price

NHPC Share Price | सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारी शेअर बाजारात अस्थिर वातावरण होते. सकारात्मक ट्रिगर असूनही शेअर बाजार खाली घसरला. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कमाई करण्याची मोठी संधी आहे. स्टॉक मार्केट मधील चढ-उतारांच्या दरम्यान तुम्ही चांगल्या गुणवत्तेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकता. अशावेळी NHPC आणि HCL Technologies कंपनीच्या शेअर्ससाठी तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे.

शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.05 टक्के घसरून 90.10 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी NHPC शेअर 1.59 टक्के घसरून 88.58 रुपयांवर पोहोचला होता. NHPC कंपनीचे मार्केट कॅप 90,415 कोटी रुपये आहे.

NHPC Share Price
PSU नॅशनल हायड्रोलिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्ससाठी तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअर बाजारातील विश्लेषकांनी हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो असं म्हटलं आहे. NHPC लिमिटेड कंपनीचा शेअर ४० टक्के पर्यंत परतावा देऊ शकतो असं म्हटलं आहे.

HCL Technologies Share Price
HCL टेक्नॉलिजीस लिमिटेड कंपनींच्या शेअर्ससाठी जेफरीज, एचएसबीसी, नोमुरा आणि मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजने BUY रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी २००० रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी १९७० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.027 टक्के घसरून 1,869.60 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price 16 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x