12 December 2024 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

NHPC Vs SJVN Share Price | NHPC आणि SJVN सहित हे 3 PSU शेअर्स खरेदीसाठी तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या

NHPC Vs SJVN Share Price

NHPC Vs SJVN Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहेत. अशा काळात अनेक तज्ञ सरकारी स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी नवरत्न दर्जा असलेल्या तीन कंपन्यांच्या शेअर्सची निवड केली आहे. यामध्ये RailTel, SJVN, आणि NHPC कंपनीचे शेअर्स सामील आहेत. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही हे शेअर्स खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ स्टॉकबाबत सविस्तर माहिती.

Railtel :
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 1- 5 टक्क्यांनी वाढू शकतात. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 515.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढले आहेत. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 495.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

SJVN :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 140 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीत भारत सरकार आणि एलआयसीने 81 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भांडवल धारण केले आहे. तसेच या कंपनीत केंद्र सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारची हिस्सेदारी आहे. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.77 टक्के घसरणीसह 135.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

NHPC :
शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 96.20 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसात भरात हा स्टॉक 100 रुपये किमतीवर पोहचला होता. हा स्टॉक इंट्रा-डे ट्रेडमध्ये 4.46 टक्क्यांच्या वाढीसह 100.50 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 118.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 48.48 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 98,220.35 रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 94 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीत एलआयसीसह भारत सरकारने 67.40 टक्के भागभांडवल धारण केले आहे. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 98.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | NHPC Vs SJVN Share Price NSE LIVE 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NHPC Vs SJVN Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x