11 December 2024 9:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

NMDC Share Price | NMDC सहित या शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News

NMDC Share Price

NMDC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारी देशांतर्गत इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी-50 उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. या कालावधीत काही शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. तर काही शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली होती. अशा काळात देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांनी गुंतवणूक करून मजबूत परतावा कमावण्यासाठी 4 शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळू शकते.

कोचीन शिपयार्ड :
आनंद राठी ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत भरघोस परतावा नमवून देऊ शकतात. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 2,165 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 1790 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 12.2 टक्के वाढू शकतो. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 2.17 टक्के घसरणीसह 1,821 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

क्लीन सायन्स आणि टेक्नॉलॉजी :
आनंद राठी ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत भरघोस परतावा नमवून देऊ शकतात. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 1695 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 1370 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 12.5 टक्के वाढू शकतो. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 1.46 टक्के वाढीसह 1,537 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

CONCOR :
आनंद राठी ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत भरघोस परतावा नमवून देऊ शकतात. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 1165 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 965 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20.7 टक्के वाढू शकतो. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.53 टक्के वाढीसह 947.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

NMDC :
आनंद राठी ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत भरघोस परतावा नमवून देऊ शकतात. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 249 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 209 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 18 टक्के वाढू शकतो. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 1.27 टक्के घसरणीसह 208.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

Latest Marathi News | NMDC Share Price 09 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NMDC Share price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x