14 December 2024 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

NTPC Share Price | NTPC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Maharashtranama Marathi

NTPC Share Price

NTPC Share Price | प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकदारांना टॉप 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी भारतीय शेअर बाजाराचे विश्लेषण करून असे काही शेअर्स निवडले आहेत, जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.

या शेअर्समध्ये NTPC, मिधानी, गॅब्रिएल इंडिया कंपनीचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स मागील काही वर्षांपासून गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. पुढील काळात देखील या कंपन्याच्या शेअर्समध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळू शकते.

एनटीपीसी :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 407 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 435 रुपये किमतीवर जाऊ शकतो. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.13 टक्के घसरणीसह 394.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मिधानी :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 405 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 435 रुपये किमतीवर जाऊ शकतो. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के घसरणीसह 397.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गॅब्रिएल इंडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 536 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 574 रुपये किमतीवर जाऊ शकतो. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.81 टक्के घसरणीसह 517.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | NTPC Share Price NSE: NTPC 06 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x