18 April 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस? Senco Gold Share Price | सोनं विसरा! या सोन्याच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 3 दिवसात 30% परतावा दिला, फायदा घ्या IRFC Share Price | IRFC शेअर्स मोठी उसळी घेणार, अल्पावधीत करणार मालामाल, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट Guru Rashi Parivartan | गुरु राशी परिवर्तन 'या' 3 राशींसाठी वरदान ठरणार, तुमची नशीबवान राशी आहे यामध्ये? Hyundai Exter Price | लोकांची आवडती SUV बुकिंगसाठी गर्दी, सर्व व्हेरियंटसह वेटिंग पीरियड आणि प्राईस नोट करा EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता
x

Penny Stock | कडक! हा 1 रुपयाचा पेनी शेअर 9 रुपये 70 पैसे झाला, 870% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट, खरेदी करावा?

Penny Stock

Multibagger Stock | Leading Leasing Finance कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना उच्च परताव्यासह बोनस, लाभांश, स्टॉक स्प्लिट या सर्वांचा लाभ मिळवून दिला आहे. लीडिंग लीजिंग फायनान्स या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षांत कमालीची वाढ पाहायला मिळाली असून लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावून जबरदस्त कमाई केली आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर एक्स-स्प्लिट किमतीवर ट्रेड करत होते. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 52 कोटी रुपये आहे.

कंपनीने वर्षानुवर्षे दिलेला परतावा :
मागील एका महिन्यात Leading Leasing Finance कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. दुसरीकडे 5 वर्षांपूर्वी लीडिंग लीजिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स फक्त 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता मात्र शेअरची किंमत वाढली असून तो 9.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 870 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे.

कंपनीच्या शेअर्सचा इतिहास :
Leading Leasing Finance या कंपनीच्या स्टॉकमध्ये ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 42 टक्क्यांनी वाढले आहे. या दरम्यान लीडिंग लीजिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स 6.80 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 9.70 रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत धडपड करत असली तरी शेअरची किंमत मात्र 8 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Leading Leasing Finance Share price return on investment on 29 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x