Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! चिल्लर किंमतीचे हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढतोय
Penny Stocks | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्याचे शेअर आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम कमाई करून देत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सकारात्मक वाढीचे संकेत, आणि भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीचे आगमन या सकारात्मक घटकामुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.
अशा तेजीच्या काळात तुम्ही शेअर बाजारात पैसे लावून कमाई करु इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, या आठवड्याच्या सुरुवातीला अप्पर सर्किट हीट केले होते.
FCS Software Solutions Ltd :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19.95 टक्क्यांच्या वाढीसह 4.57 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.57 टक्के वाढीसह 4.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 2.97 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 3.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अर्शिया लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.96 टक्क्यांच्या वाढीसह 6.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 6.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इंडियन इन्फोटेक अँड सॉफ्टवेअर लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.55 टक्क्यांच्या वाढीसह 2.18 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.51 टक्के वाढीसह 2.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आश्रम ऑनलाइन डॉट कॉम लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19.95 टक्क्यांच्या वाढीसह 5.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के वाढीसह 5.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
माईलस्टोन फर्निचर लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 5.88 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.40 टक्के वाढीसह 5.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ट्राय मर्कंटाइल अँड ट्रेडिंग लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.9 टक्क्यांच्या वाढीसह 1.11 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.71 टक्के घसरणीसह 1.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
BAG Films and Media Ltd :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19.94 टक्क्यांच्या वाढीसह 8.42 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.30 टक्के घसरणीसह 8.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
LCC इन्फोटेक लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.65 टक्क्यांच्या वाढीसह 2.5 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.92 टक्के घसरणीसह 2.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गाला ग्लोबल प्रॉडक्ट्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.99 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के घसरणीसह 3.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 13 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC