28 March 2024 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या
x

Penny Stocks | चिल्लर किंमतीचे 10 पेनी शेअर्स, रोज 20% पर्यंत परतावा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा

Penny Stocks

Penny Stocks | आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स जवळपास 326.23 अंकांच्या घसरणीसह 58962.12 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 88.70 अंकांच्या घसरणीसह 17304.00 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,५९० कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,७३९ शेअर्स तेजीसह तर १,७१५ शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर १३६ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 53 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत.

याशिवाय १६९ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज २१० शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर २८० शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया १७ पैशांनी मजबूत होऊन ८२.६६ वर बंद झाला.

२८ फेब्रुवारी रोजी खालील पेनी शेअर्स अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाले होते. आगामी ट्रेडिंग सेशनसाठी या पेनी शेअर्सवर लक्ष ठेवा.

Penny-Stocks

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks locked in upper circuit today check details on 28 February 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(437)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x