13 December 2024 9:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्स, 1 दिवसात देत आहेत बँकांच्या वार्षिक व्याजा एवढा परतावा

Penny Stocks

Penny Stocks | आज शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स जवळपास 874.16 अंकांच्या घसरणीसह 59330.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 287.70 अंकांच्या घसरणीसह 17604.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,६५८ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे ९०५ शेअर्स वधारले आणि २,६४८ शेअर्स घसरले. तर १०५ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Diligent Media Corporation Share Price | Polytex India Share Price | Divine Impex Share Price | SIP Industries Share Price | Softrak Venture Investment Share Price)

तर 106 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय २१७ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज १५९ शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर २७८ शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी मजबूत होऊन 81.52 वर बंद झाला.

२५ जानेवारी रोजी अप्पर सर्किटमध्ये क्लोज झालेल्या पेनी स्टॉक्सची यादी खालीलप्रमाणे आहे. आगामी ट्रेडिंगसाठी या पेनी शेअर्सवर बारकाईने लक्ष ठेवा. या शेअर्सची किंमत फक्त 3 ते 6 रुपये दरम्यान आहे.

Penny-Stocks-27-January-2023

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks locked in upper circuit today check details on 28 January 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(558)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x