12 December 2024 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Penny Stocks | शेअर प्राईस 7 रुपये! हा पेनी शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, फायदा घ्या

Penny Stocks

Penny Stocks | आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 5 टक्के वाढीसह 7.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट या मायक्रो-कॅप कंपनीला विविध संस्थांकडून 105 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनी अंश )

कंपनीला ही ऑर्डर मलबार गोल्ड, कल्याण ज्वेलर्स इंडिया, त्रिभोवनदास भीमजी झवेरी आणि इतर ग्राहकांकडून मिळाली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 243.99 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट स्टॉक 4.92 टक्के वाढीसह 7.68 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनीची स्थापना 2008 साली झाली होती. ही मायक्रोकॅप कंपनी सोन्याचे दागिने आणि विविध डिझाईन्सच्या वस्तूंचे उत्पादन आणि व्यापारात गुंतलेली आहे. ही कंपनी सोन्याच्या दागिन्यांचे उत्पादन आणि पुरवठा तसेच विविध डिझाईन्सच्या सोन्याच्या दागिन्यांचा व्यापार यात एक्स्पर्ट मानली जाते. जून तिमाहीत आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनीने 44.23 कोटी रुपये कमाई केली होती.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 19.95 कोटी रुपये कमाई केली होती. वार्षिक आधारावर कंपनीच्या कमाईमध्ये 122 टक्के वाढ झाली आहे. जून तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 7.62 टक्के ऑपरेटिंग मार्जिनसह 3.37 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 2.69 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 0.47 कोटी रुपये नफा कमावला होता. वार्षिक आधारावर आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनीच्या निव्वळ नफ्यात 470 टक्क्यांची वाढ झाली आहे. संपुर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनीने 165 कोटी रुपये कमाई केली होती. या काळात कंपनीचा ऑपरेटिंग नफा 10 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 7 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

News Title | Penny Stocks of Ashapuri Gold Share Price 19 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(557)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x