
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73466 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22302 अंकांवर क्लोज झाला होता. बुधवारी निफ्टी निर्देशांक दिवसभरात 22368 या उच्चांक पातळीवर पोहचला होता. दरम्यान निफ्टीने 22185 ही नीचांक पातळी स्पर्श केली होती. बुधवारी निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक तेजीसह ट्रेड करत होते. तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक इंडेक्स कमजोरीसह बंद झाले होते.
शेअर बाजारातील कमजोरीच्या काळात जर तुम्हालाही पैसे लावून स्वस्त शेअर्स खरेदी करायचे असतील तर ही बातमी तुमच्या खूप फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे अप्पर सर्किट हीट करून पैसे गुणाकार करतात.
Sobhagya Mercantile Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 40 टक्के वाढीसह 0.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 39.32 टक्के वाढीसह 1.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
पंकज पॉलिमर्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.90 टक्के वाढीसह 8.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.96 टक्के वाढीसह 8.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Beeyu Overseas Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 5.32 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
NB Footwear Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Scintilla Commercial & Credit Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 4.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 5.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Quadrant Televentures Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 1.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.52 टक्के वाढीसह 2.06 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Saffron Industries Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 6.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.20 टक्के वाढीसह 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
व्हीबी इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 8.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के वाढीसह 7.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
RCI Industries & Technologies Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 4.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 4.69 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
पर्पल एंटरटेनमेंट लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 6.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 5.96 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.