Penny Stocks | शेअर प्राईस 1 रुपया 11 पैसे! हे 10 पेनी शेअर्स मालामाल करणार, रोज अप्पर सर्किट हिट

Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 569 अंकांच्या वाढीसह 79,243 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 176 अंकांच्या वाढीसह 24044 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये रूट मोबाइल, इंडिया सिमेंट्स, माझगाव डॉक आणि व्हर्लपूल इंडिया कंपनीचे शेअर्स सामील होते. तर विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअर्समध्ये दीपक फर्टिलायझर, आर्चिन केमिकल, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि एफएएसटी कंपनीचे शेअर्स सामील होते.

सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात मजबूत वाढू शकतात.

सेव्हन हिल इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.78 टक्क्यांच्या वाढीसह 1.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 9.90 टक्के वाढीसह 1.11 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

सनकेअर ट्रेडर्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 19.84 टक्के वाढीसह 1.51 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

सिरोहिया अँड सन्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 9.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.90 टक्के घसरणीसह 5.82 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

बर्नपूर सिमेंट लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.92 टक्क्यांच्या वाढीसह 9.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 9.95 टक्के वाढीसह 10.06 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

पशुपती फिनकॅप लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 2.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.71 टक्के वाढीसह 3.11 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

Computer Point Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 7.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 9.97 टक्के वाढीसह 8.71 रुपये किमतीवर क्लोज झाला होत

आशुतोष पेपर मिल्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 2.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.76 टक्के वाढीसह 2.86 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

आल्प्स इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.87 टक्के वाढीसह 3.88 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

हनमन फिट लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 5 टक्के घसरणीसह 3.61 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

लक्ष्मी प्रिसिजन स्क्रू लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 5.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हा स्टॉक 4.95 टक्के वाढीसह 5.51 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment BSE Live 29 June 2024.