Penny Stocks | या पेनी शेअर्सनी एकदिवसात 10 टक्क्यांपर्यंत कमाई | शेअर्सची यादी पहा
मुंबई, 08 मार्च | देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक बाजारातील भावना कमजोर दिसत आहेत. त्यामुळे आज बाजारात सावधपणे व्यवहार होत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल चिन्हात आहेत. निफ्टी 15850 च्या खाली व्यवहार करत आहे. तर सेन्सेक्स जवळपास 80 अंकांनी घसरला आहे. आजच्या व्यवहारात बँक आणि आर्थिक शेअर्समध्ये (Penny Stocks) विक्री-विक्री आहे.
Top 10 Gainers Penny Stocks Yesterday: Following Table Shows Penny Stocks That Gained Most on Monday, March 7, 2022 :
त्याचबरोबर आज आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. निफ्टीवरील आयटी निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. दुसरीकडे, बँक, वित्तीय आणि वाहन निर्देशांकात सुमारे 1 टक्क्यांची घसरण आहे. फार्मा आणि रियल्टी निर्देशांकही हिरव्या रंगात दिसत आहेत. त्याच वेळी, FMCG आणि धातू निर्देशांक देखील लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. सध्या सेन्सेक्समध्ये 82 अंकांची घसरण असून तो 52761 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, निफ्टी 41 अंकांची घसरण करत 15822 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्स 30 चे 17 शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत.
खालील टेबलमध्ये सोमवार, 7 मार्च 2022 रोजी सर्वाधिक वाढलेले पेनी स्टॉक आणि त्यातून एकदिवसात झालेली कमाई दाखवली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Penny Stocks which gave return up to 10 percent in just 1 day on 08 March 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News