12 December 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी उलाढाल होण्याचे संकेत, ही डील पक्की झाल्यास शेअर रॉकेट होणार

Rail Vikas Nigam Share Price

Rail Vikas Nigam Share Price | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ या सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी 0.38 टक्के वाढीसह 65.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर 13 टक्के वाढीसह 66.15 रुपयांवर पोहोचले होते. वंदे भारत ट्रेनशी संबंधित एका विशेष बातमीनंतर रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.होती. रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 84.15 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL | IRCTC Share Price | Indian Railway Finance Corporation Share Price)

वंदे भारत ट्रेनसाठी सर्वात कमी बोली :
रेल विकास निगम आणि CJSC ट्रांसमॅश होल्डिंग या रशियन कंपनीने संयुक्तरीत्या 200 वंदे भारत ट्रेन्स बांधण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी 58000 कोटी रुपयांची सर्वात कमी बोली जाहीर केली आहे. या संघाने प्रत्येक ट्रेनसाठी 120 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. ही निविदा 200 स्टील बंदे भारत रेक बनवण्यासाठी ओपन करण्यात आली होती. सरकारी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स आणि टिटागड वॅगन्स कंपनीच्या संघाने वंदे भारत ट्रेनसाठी प्रत्येकी 139.9 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. हा संघ दुसऱ्या क्रमांकावर सर्वात कमी बोली लावणारा संघ ठरला होता. ICF चेन्नई कंपनीने शेवटची वंदे भारत ट्रेन सुमारे 128 कोटी रुपये खर्चून बनवली होती.

RVNL शेअरची कामगिरी :
RVNL कंपनीचे शेअर्स मागिल एका वर्षात 113 टक्के मजबूत झाले आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षात 113 टक्के परतावा कमावून दिला आहे. सरकारी कंपनी रेल विकास निगमचे शेअर्स 2 मार्च 2022 रोजी BSE इंडेक्सवर 31.05 रुपये किंमत पातळीवर होते ट्रेड करत होते. ते काल 2 मार्च 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 66.15 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 5 वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सची किंमत 230 टक्के पेक्षा जास्त वधारली आहे.

वंदे भारतच्या शर्यतीत दिग्गज कंपन्या :
‘वंदे भारत ट्रेन’ मॅन्युफॅक्चरिंग कामाशी संबंधित कराराच्या शर्यतीत फ्रेंच जायंट कंपनी Alstom, Medha Stadier Consortium देखील सामील आहेत. मेधा स्टँडलर कन्सोर्टियममध्ये स्विस रेल रोलिंग, स्टॉक उत्पादक स्टैंडलर रेल हैदराबाद, मीडिया सव्हॉ ड्राइव्ह, सीमेन्स, बीईएमएल, या सारख्या दिग्गज कंपन्याच्या समावेश आहे. या निविदामध्ये 200 वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या निर्मितीसाठी बोली मागवण्यात आली होती, आणि त्यात पुढील 35 वर्षासाठी ट्रेनची देखभाल करण्याची तरतूद देखील सामील आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rail Vikas Nigam Share Price 542649 RVNL stock market live on 03 March 2023.

हॅशटॅग्स

#Rail Vikas Nigam Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x