25 April 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार?
x

Rama Phosphates Ltd Stock Price | शेअर होता 1.55 रुपयांचा | आता 301.60 रुपये | गुंतवणूकदारांची दिवाळी

Rama Phosphates Ltd Stock Price

मुंबई, ०५ ऑक्टोबर | शेअर बाजारात दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून देणारा एक जुना समभाग म्हणजे रामा फॉस्फेट (Rama Phosphates Ltd Stock Price). या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा मिळवून दिला आहे.

Rama Phosphates Ltd Stock Price. In 2001, a share of Rama Phosphate was valued at Rs 1.55. Over the last 20 years, the company has always given good returns to investors. So now the price of this stock has gone up to Rs 306 :

रामा फॉस्फेट ही कंपनी खतांचे उत्पादन करते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रामा फॉस्फेटच्या समभागाचा भाव 264.55 रुपयांवरुन 301.60 रुपये इतका झाला आहे. सप्टेंबर तिमाहीत या समभागाची किंमत जवळपास 14 टक्क्यांनी वधारली आहे.

2001 मध्ये रामा फॉस्फेटच्या एका समभागाची किंमत 1.55 रुपये इतकी होती. गेल्या 20 वर्षांत या कंपनीने गुंतणूकदारांना नेहमीच चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे आता या समभागाची किंमत 306 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या तीन महिन्यात रामा फॉस्फेटच्या शेअर्सची किंमत 14 टक्के तर गेल्या सहा महिन्यांत 113 टक्क्यांनी वाढली आहे.

एखाद्या गुंतवणुकदाराने या समभागांमध्ये तीन महिन्यांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे मूल्य 1.14 लाख इतके झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी एक लाखांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे मूल्य 2.13 लाख रुपये इतके झाले आहे. तर 20 वर्षांपूर्वी 1.55 रुपयांना असणाऱ्या या शेअर्समध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे मूल्य 1.97 कोटींच्या आसपास आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Rama Phosphates Ltd Stock Price gave profit for investors.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x