Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा?
Reliance Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच भारत सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज (NSE: RELIANCE) कंपनीला PLI योजनेमध्ये सामील केले आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी अॅडव्हान्स केमिस्ट्री सेलचे उत्पादन करू शकते. ही कंपनी 10 GWh क्षमतेचा ACC बॅटरी प्रकल्प तयार करणार आहे. ही बातमी येताच बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3030 रुपये किमतीवर पोहचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
8 जुलै 2024 रोजी या कंपनीच्या शेअरने 3,217.90 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.67 टक्के घसरणीसह 2,978.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नुकताच रिलायन्स कंपनीला ऍडव्हांस केमिकल सेल प्रकल्प उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. बोलीदारांचे अंतिम मूल्यमापन गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड यंत्रणेनुसार शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने ही ऑर्डर जिंकली असून उर्वरित शॉर्टलिस्टेड बिडर्सना त्यांच्या रँकच्या आधारे वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे.
प्रतीक्षा यादीमध्ये ACME Cleantech Solutions Private Limited पहिल्या स्थानावर आहे. तर अमरा राजा अॅडव्हान्स्ड सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड दुसऱ्या स्थानावर आणि वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच JSW निओ एनर्जी लिमिटेड आणि लुकास TVS लिमिटेड यांना अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक देण्यात आला आहे. मे 2021 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने 18,100 कोटी रुपये मूल्याचे 50 GW क्षमतेचे ऍडव्हांस केमिकल सेल उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी PLI योजनेला मंजुरी दिली होती.
ऍडव्हांस केमिकल सेलसाठी PLI बिडिंगची पहिली फेरी मार्च 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात तीन लाभार्थी कंपन्यांना एकूण 30 GW क्षमतेचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश भारतातील देशांतर्गत उत्पादन मजबूत करून आयात अवलंबित्व कमी करणे आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.
News Title | Reliance Share Price NSE: RELIANCE 05 September 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC