RITES Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा?
RITES Share Price | राइट्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आज भारतीय शेअर बाजार अक्षरशः क्रॅश झाला होता. हा सर्व जागतिक घडामोडींचा परिमाण आहे. इस्राईल आणि इराण हे दोन्ही शत्रू देश युध्दाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या दोन्ही देशांमधे भीषण युद्ध होण्याची शक्यता आहे. यात अमेरिका आपल्या सर्व लष्करी साधनाचा वापर करून मध्य पूर्व देशांच्या विरोधात इस्रायलला मदत करू शकतो. त्यामुळे संभाव्य जागतिक महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा नकारात्मक परिमाण जगभरातील सर्व शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. ( राइट्स लिमिटेड कंपनी अंश )
आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के घसरणीसह 687.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशा काळात राइट्स लिमिटेड कंपनीने सेबीला एक सकारात्मक बातमी कळवली आहे. नुकताच राइट्स लिमिटेड कंपनीला 25.80 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे. गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेडने राइट्स लिमिटेड कंपनीला हे नवीन काम दिले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मुल्य 25.80 कोटी रुपये आहे. या कामाची पूर्तता करण्यासाठी राइट्स लिमिटेड कंपनीला 24 वर्षाची मुदत देण्यात आली आहे.
तसेच राइट्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 2.5 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी 8 ऑगस्ट रोजी एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करेल. या कंपनीने गुंतवणुकदारांना शेवटचा लाभांश 9 फेब्रुवारी 2024 रोजी वाटप केला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर 4.75 रुपये लाभांश दिला होता. 2019 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1 : 4 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.
मागील एका वर्षात राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.1 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.5 टक्क्यांनी मजबूत झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 826.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 432.65 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RITES Share Price NSE Live 05 August 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट