13 December 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Quick Money Share | साखरेचा गोडवा शेअरमध्ये! 16 दिवसात 250% परतावा, कोणता स्टॉक ज्याची शेअर बाजारात चर्चा सुरु?

Quick Money Share

Quick Money Share | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात कमजोरी असली तरी एका साखर कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देत आहेत. या कंपनीचे नाव आहे, SBEC शुगर. ही कंपनी मोदी उद्योग समूहाचा एक भाग आहे. या साखर कंपनीच्या शेअरने मागील 16 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या शेअर धारकांना 250 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 रुपयांवरून 80 रुपयांपर्यंत पोहचली आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 81.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 4.95 टक्क्यांच्या वाढीसह 85.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
SBEC शुगर कंपनीच्या शेअर्सनी मागील 16 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 3 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे. मागील 16 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 260 टक्के वाढला आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी या साखर कंपनीचे शेअर्स 24.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 81.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 1 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.35 लाख रुपये झाले असते. एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 21.05 रुपये होती.

तीन वर्षात 2100 टक्के परतावा :
SBEC शुगर कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 2100 टक्के परतावा मिळवून दिला आहे. SBEC शुगर कंपनीच्या शरसानी आपल्या गुंतवणूकदारांना 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 2100 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी या साखर कंपनीचे शेअर्स 3.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 81.85 रुपयांवर क्लोज झाले होते. मात्र आज हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटवर ओपन झाला आहे. जर तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी या साखर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 23.29 लाख रुपये झाले असते.

या वर्षी दिला 251 टक्के परतावा :
उमेश मोदी ग्रुपच्या एसबीईसी शुगर कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 248 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सने 2022 या वर्षात आतापर्यंत 251 टक्के रिटर्न्स दिले आहेत. एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 6 महिन्यांत जवळपास 224 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 390 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBEC Sugar Share Price in upper circuit continually check details on 23 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x