29 March 2024 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Sintex Industries Share Price | मुकेश अंबानी आणखी एक कंपनी खरेदी करणार, या कंपनीचा 2 रुपयांचा शेअर रॉकेट वेगाने धावणार?

Sintex Industries Share Price

Sintex Industries Share Price | सिंटेक्स इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योग क्षेत्रातील कर्जबाजारी कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 74 टक्के कमजोर झाले आहेत. या शेअरची किंमत 9 रुपयांवरून 2.30 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारी 2023 पासून या शेअरची ट्रेडिंग बंद आहे. ही कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. मागील आठवड्यातच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ यांच्या संयुक्त बोलीला मान्यता दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sintex Industries Share Price | Sintex Industries Stock Price | BSE 502742)

कंपनीचे स्पष्टीकरण :
‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनी स्टॉक मार्केट नियामक सेबीला माहिती दिली आहे की, NCLT च्या अहमदाबाद खंडपीठाने RIL आणि ACRE द्वारे सादर केलेल्या कर्ज निराकरण प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीने माहिती दिली आहे की, Reliance आणि ACRE सादर केलेल्या योजनेमध्ये शेअर भांडवलात कपात आणि शून्य मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे डिलिस्टिंग यांची तरतूद करण्यात आली आहे. लेखी ऑर्डर उपलब्ध झाल्यास कंपनी अधिक माहिती जाहीर करेल. कंपनीच्या निवेदनानुसार माहिती मिळते की, RIL आणि ACRE ने संयुक्तपणे 3,650 कोटी रुपयांची कर्ज निराकरण ऑफर जाहीर केली होती. सिंटेक्स इंडस्ट्रीजला कर्ज देणाऱ्यांनी RIL आणि ACRE यांच्या संयुक्त बोलीच्या बाजूने मतदान केले. मागील वर्षी मार्च 2022 मध्ये या कंपनीसाठी नियुक्त केलेल्या रिझोल्यूशनला अंतिम मंजुरीसाठी एनसीएलटीकडे पाठवण्यात आले होते.

7,500 कोटींचे कर्ज :
गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये ‘सिंटेक्स इंडस्ट्रीज’ कंपनी विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या कंपनीवर सुमारे 7,500 कोटी रुपयांचे कर्ज असून कंपनी कर्ज फेडण्यास असमर्थ आहे. या कंपनीच्या निला वात बोली लावणाऱ्यांमध्ये वेलस्पन फर्म, इझीगो टेक्सटाइल, जीएचसीएल आणि हिमसिका व्हेंचर्स अशा कंपन्यांचे नाव सामील आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sintex Industries Share Price 502742 stock market live on 22 February 2023.

हॅशटॅग्स

#Sintex Industries Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x