19 April 2024 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Stock in Focus | दोन शेअर्स बक्कळ कमाई करून देतील, किमान 35 टक्के परतावा सहज मिळेल

Stock In Focus

Stock in Focus | आज शेअर बाजार लाल निशाणीवर बंद झाला. जागतिक बाजाराचा कल, चलनवाढीची आकडेवारी आणि परकीय गुंतवणूकदाराचे निर्गमन यामुळे बाजारात जबरदस्त हालचाल पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल कंपन्यांनी जाहीर करायला सुरुवात केली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ब्रोकरेज हाऊस शेअरखानने ‘देवयानी इंटरनॅशनल’ आणि ‘ओबेरॉय रियल्टी’ कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावण्याचा सल्ला स्कला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Devyani International Share Price | Oberoi Realty Share Price)

देवयानी इंटरनॅशनल :
शेअरखान फर्मने ‘देवयानी इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 12 महिन्यांसाठी स्टॉकची लक्ष्य किंमत 215 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी फारशी चांगली नव्हती. पुढील 6 महिन्यांत कंपनीच्या सेल्समध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात स्टोअर विस्तार करण्याची योजना आखली आहे. कंपनीने FY24 मध्ये 250-300 स्टोअर्स सुरू करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. तर 13 फेब्रुवारी 2023 रोजी देवयानी इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरची किंमत 2.09 टक्के घसरणीसह 154.60 रुपये किमतीवर क्लोज झाली आहे. पुढील काळात गुंतवणूकदार या स्टॉकमधून 36 टक्के परतावा कमवू शकतात.

ओबेरॉय रियल्टी :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने ‘ओबेरॉय रियल्टी’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी शेअर्सवर 30 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते कंपनीची तिमाही बुकिंग FY23 मध्ये घटली आहे. तथापि कंपनीचा महसूल आणि ओपीएम सकारात्मक आहे. नवीन व्यावसायिक घडामोडी, ठाण्यातील प्रकल्पाचा शुभारंभ यामुळे कंपनीला फायदा होईल, असे तज्ञांना वाटते. 13 फेब्रुवारी 2023 रोजी ‘ओबेरॉय रियल्टी’ कंपनीच्या शेअरची किंमत 0.35 टक्के घसरणीसह 856.00 रुपये किमतीवर क्लोज झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus suggested by Sharekhan brokerage firm for investment on 13 February 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x