13 December 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत
x

Suzlon Share Price | आता नाही थांबणार! रॉकेट स्पीडने मिळेल परतावा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे (NSE: Suzlon) शेअर्स 3 टक्के वाढीसह 82.45 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 30 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा (Suzlon Energy Share Price) कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 90 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून जबरदस्त कामगिरी करत आहे. मे 2024 पासून आजपर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.19 टक्के वाढीसह 79.58 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, ज्या गुंतवणूकदारांनी खालच्या स्तरावर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनी हा स्टॉक 105-110 रुपयेपर्यंत होल्ड करावा. ज्या गुंतवणूकदारांना हा स्टॉक खरेदी करायचा आहे, त्यांनी हा स्टॉक 65-70 रुपयेपर्यंत येण्याची प्रतीक्षा करावी. तज्ञांच्या मते, दीर्घ काळात हा स्टॉक 120-130 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉकने 70 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 90 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करताना 66 रुपये किमतीवर स्टॉप-लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के वाढीसह 81.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

News Title | Suzlon Share Price NSE: Suzlon 21 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(270)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x