14 December 2024 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Tata Motors Share Price – NSE: TATAMOTORS
  • 2 वर्षांत 127.14 टक्के परतावा दिला – Tata Motors Shar
  • 3 वर्षांत 127.14 टक्के परतावा दिला – NSE:TataMotors
Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित तेजी पाहायला मिळाली होती. ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने टाटा मोटर्स स्टॉकवर BUY रेटिंग देऊन (NSE: TATAMOTORS) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. MK ग्लोबल फर्मच्या मते, देशांतर्गत CV व्यवसायात मागणी आणि मार्जिन दृष्टीकोन सुधारला आहे. PV सेगमेंट नवीन लॉन्च आणि कमी इन्व्हेंटरीसह तुलनेने चांगली कामगिरी करत आहेत. ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील काळात 1,175 रुपये किमतीवर जाऊ शकतो. (टाटा मोटर्स कंपनी अंश)

2 वर्षांत 127.14 टक्के परतावा दिला
शुक्रवारी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 978.90 रुपये ते 962.80 रुपये दरम्यान ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीचे 11.89 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 971.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील दोन वर्षांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 127.14 टक्के परतावा कमावून दिला आहे. याच काळात बीएसई ऑटो आणि बीएसई ग्राहक इंडेक्स 95.52 आणि 77.32 टक्क्यांनी वाढला आहे.

3 वर्षांत 127.14 टक्के परतावा दिला
मागील तीन वर्षांत टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 213.29 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 677.87 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात टाटा मोटर्स स्टॉक 11.16 टक्क्यांनी घसरला होता. याच काळात सेन्सेक्स इंडेक्स 3.82 टक्क्यांनी वाढला होता. मागील दोन आठवड्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 9.56 टक्क्यांनी घसरली आहे.

Latest Marathi News | Tata Motors Share Price 21 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x