11 December 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज आणि L&T सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, नोट करा टार्गेट प्राईस

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | तज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकीची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. यासाठी तज्ञांनी लार्सन अँड टुब्रो, एसआरएफ, एयू स्मॉल फायनान्स बँक, टाटा टेक्नॉलॉजीज, देवयानी इंटरनॅशनल, द रामको सिमेंट्स आणि ZEE एंटरटेनमेंट, असे सात शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही हे शेअर्स बिनधास्त खरेदी करू शकतात. तज्ञांनी निश्चित केलेली टार्गेट प्राइस पाहून गुंतवणूकीचा विचार करा. अल्पावधीत तुमचे पैसे गुणाकार होतील.

लार्सन अँड टुब्रो लिमिटेड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स ‘बाय’ रेटिंग देऊन 4,200 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 3,639.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी हा स्टॉक 3,550-3,648 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 15 टक्के अधिक वाढू शकतो.

SRF लिमिटेड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स बाय रेटिंग देऊन 2750 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 2,392 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी हा स्टॉक 2320-2390 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 15 टक्के अधिक वाढू शकतो.

एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स बाय रेटिंग देऊन 785 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के घसरणीसह 635.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी हा स्टॉक 628-644 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 22 टक्के अधिक वाढू शकतो.

टाटा टेक्नॉलॉजीज :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स बाय रेटिंग देऊन 1230 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 1,015.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी हा स्टॉक 1010-1033 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 19 टक्के अधिक वाढू शकतो.

देवयानी इंटरनॅशनल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स बाय रेटिंग देऊन 195 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के वाढीसह 175.01 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी हा स्टॉक 157-163 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 19 टक्के अधिक वाढू शकतो.

रामको सिमेंट्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स बाय रेटिंग देऊन 950 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 794.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी हा स्टॉक 775-794 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 19 टक्के अधिक वाढू शकतो.

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स बाय रेटिंग देऊन 190 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.95 टक्के घसरणीसह 155.41 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी हा स्टॉक 150-156 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 21 टक्के अधिक वाढू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies Share Price NSE Live 17 July 2024.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x