13 December 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

Vedanta Share Price | धातूंच्या किमतीत मोठी वाढ, वेदांता शेअरला होणार फायदा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN

Vedanta Share Price

Vedanta Share Price | वेदांता शेअर पुन्हा तेजीत येण्याचे संकेत आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुद्धा या शेअरवर (NSE: VEDL) उत्साही आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट फायदा धातू क्षेत्रातील कंपन्यांना होऊ शकतो असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. याचा फायदा वेदांता लिमिटेड या कंपनीला देखील होणार आहे. वेदांता शेअर लवकरच तेजीत येईल असा अंदाज स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.89 टक्के वाढून 496.90 रुपयांवर पोहोचला होता. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)

तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग
वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेजने वेदांता शेअरवर कव्हरेज सुरू केले आहे. तज्ज्ञांनी हा शेअर खरेदीसाठी खरेदीचा सल्ला दिला. ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेजने ६०० रुपये ही टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. झिंक व्यवसाय वेदांता लिमिटेड कंपनीसाठी फायद्याचा ठरू शकतो असं ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेजने रिपोर्टमध्ये म्हटले आहे. वेदांता लिमिटेड कंपनीने ॲल्युमिनियम सेगमेंटमधील खर्चात कपात केल्याने त्याचा फायदा होणार आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.12 टक्के वाढून 498.10 रुपयांवर पोहोचला होता.

वेदांता शेअरसाठी सकारात्मक ट्रिगर
वेदांता रिसोर्सेस कंपनीच्या कर्जात झालेली घट हा शेअरसाठी सकारात्मक ट्रिगर ठरणार आहे. पुढील ३ वर्षांत २१००० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्याची वेदांता कंपनीचे लक्ष आहे. वेदांता कंपनी शेअर बाजारातील डिव्हिडंड किंग म्हणून ओळखली जाते.

शेअरने 241% परतावा दिला
वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 1 महिन्यात 8% परतावा दिला आहे. मागील 6 महिन्यात या शेअरने 55% परतावा दिला आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत ९५% परतावा दिला आहे. मागील 1 वर्षात शेअरने 129% परतावा दिला आहे. मागील 5 वर्षात शेअरने 241% परतावा दिला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vedanta Share Price 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x