14 December 2024 11:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या - Marathi News

Gold Rate Today

Gold Rate Today | सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. आज सोने 241 रुपयांनी तर चांदी 671 रुपयांनी महागली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 71619 रुपये होता. सोमवारी सोन्याचा भाव 71,378 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. तर चांदीही 82151 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे.

सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत. आपल्या शहरातील सोने-चांदीच्या दरात बऱ्याच अंशी 1000 ते 2000 चा फरक असतो.

14 ते 23 कॅरेट सोन्याचे दर
आज 23 कॅरेट सोन्याचा भाव 240 रुपयांनी वाढून 71332 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मात्र, 22 कॅरेट सोन्यासाठी 10 ग्रॅमसाठी 65603 रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या दरात 221 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 180 रुपयांनी वाढला असून आज तो 53714 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडला आहे. तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 141 रुपयांनी वाढून 41897 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,770 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,840 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,630 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,770 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,840 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,630 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,800 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,890 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,680 रुपये आहे.

जीएसटीसह सोने-चांदीचे दर
जीएसटीमुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव आता 73767 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. यामध्ये 2148 रुपये जीएसटीशी जोडलेले आहेत. तर जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याची किंमत 73471 रुपये आहे. 3 टक्के जीएसटीनुसार यात 2139 रुपयांची भर पडली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे झाले तर आज ते जीएसटीसह 67571 रुपयांवर पोहोचले आहे. यात जीएसटी म्हणून 1968 रुपयांची भर पडली आहे.

Latest Marathi News | Gold Rate Today 10 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x