15 December 2024 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. ट्रेडिंग वीकच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, 17 मे 2024 रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी भारतीय सराफा बाजार उघडल्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,030 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीच्या दरात ही वाढ नोंदवण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया आज देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे ताजे दर काय आहेत.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 7,4140 रुपये आहे. मुंबई, कोलकाता, केरळ आणि पुण्यात पेट्रोलचा दर प्रति 10 ग्रॅम 7,4030 रुपये आहे. अहमदाबाद आणि वडोदरा बद्दल बोलायचे झाले तर 14 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,4080 होता. दरम्यान, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
देशातील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,7960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबई, कोलकाता, केरळ आणि पुण्यात 6,7860 रुपये दराने विकला जात आहे. बंगळुरू आणि हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,7860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर अहमदाबाद आणि वडोदरा येथे दागिने 6,7910 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहेत. राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,8010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,600 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,750 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,310 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,600 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,750 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,310 रुपये आहे.

आज चांदीचा दर
सोन्यापाठोपाठ सर्वाधिक मागणी असलेल्या चांदीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ दिसून आली आहे. व्यवहाराच्या पाचव्या दिवशी चांदी 100 रुपयांनी महागली आहे. शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव 89,200 रुपये आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 89,100 रुपये प्रति किलो होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 17 May 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x