11 December 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोन्याच्या दरात आज दुसऱ्या दिवशीही पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर चांदीही आज दुसऱ्या दिवशी स्वस्त झाली आहे. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप खास संधी आहे कारण आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने-चांदीचे दर पटकन तपासून पाहूया.

आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव
भारतात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 100 रुपयांनी घसरून 67,100 रुपये झाला आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम)1000 रुपयांनी घसरून 6,71,000 रुपये झाला आहे.

आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 110 रुपयांनी कमी होऊन 73,190 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 1100 रुपयांनी घसरून 7,31,900 रुपये झाला आहे.

आज सराफा बाजारात 18 कॅरेट सोन्याचा भाव
आज 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 80 रुपयांनी स्वस्त होऊन 54,900 रुपये झाला आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 800 रुपयांनी घसरून 5,49,000 रुपये झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,950 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,040 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,780 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,950 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,040 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,780 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,980 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,070 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,810 रुपये आहे.

गेल्या दहा दिवसांत 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति 1 ग्रॅममध्ये असे बदल झाले
आज भारतात सोन्याच्या दरात 10 रुपयांनी घसरण झाली आहे. 30 ऑगस्टरोजी सोन्याच्या दरात 10 रुपयांनी घसरण झाली होती. 29 ऑगस्टरोजी सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. काल 28 ऑगस्ट रोजी भारतात 22 किलो सोन्याचा भाव 21 रुपयांनी वधारला होता, 27 ऑगस्टला 1 रुपयांनी घसरला होता, 26 ऑगस्टला स्थिर होता, 25 ऑगस्टला कोणताही बदल दिसला नाही, 24 ऑगस्टला 35 रुपयांनी वाढला, 23 ऑगस्टला 20 रुपयांनी घसरला, 22 ऑगस्टला 30 रुपयांनी घसरला. 21 ऑगस्टला 50 रुपयांची वधार, 20 ऑगस्टला 10 रुपयांची घसरण, 19 ऑगस्टला स्थिर आणि 18 ऑगस्टला स्थिर राहिली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 31 August 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x