Gold Rates in 2023 | बापरे! तुम्ही सोनं उशिरा खरेदी करणार? 2023 मध्ये सोनं 62 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतं
Gold Rates in 2023 | यंदा आतापर्यंत सोन्यात १३.५ टक्के वाढ झाली असून चांदीमध्ये सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीमध्ये संमिश्र स्वरुपाचा कल दिसून येत आहे. पण २०२३ सालासाठी मौल्यवान धातूंचा दृष्टिकोन अधिक चांगला दिसतो. जगातील काही प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये मंदीचा अंदाज ज्या प्रकारे वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे सोने गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनू शकते. सध्याच्या भावना शेअर बाजारांसाठीही फारशा चांगल्या नाहीत. महागाई, दरवाढ, भूराजकीय तणाव आणि मंदी अशा घटकांमुळे अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत सोन्या-चांदीच्या किंमतींना आधार मिळू शकतो. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्टने २०२३ मध्ये सोने आणि चांदीमध्ये १३ टक्के आणि १६ टक्के परतावा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सोनं (₹/10 ग्राम)
* सध्याची किंमत : 54,730 रुपये
* यंदा परतावा : १३.७९ टक्के
* 1 साल की टारगेट: 62,000 रुपये
* परताव्याचा अंदाज : १३.२८ टक्के
चांदी (₹/किलो)
* सध्याची किंमत : 68,870 रुपये
* यंदाचा परतावा : ९.९१ टक्के
* 1 साल की टारगेट: 80,000 रुपये
* परताव्याचा अंदाज : १६.१६ टक्के
सोने होणार सेफ गुंतवणूक
ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्टच्या मते, आयएमएफने सुधारित केलेला जागतिक जीडीपी अंदाज, चलनवाढीत घट, व्याजदर वाढीतील स्थिरता, डॉलर कमकुवत होणे आणि चीनमध्ये रेपोपिंग यामुळे कमॉडिटी बाजारात 2023 या वर्षात संमिश्र कल दिसून येऊ शकतो. मात्र, सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचा अनुभव येत आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतींना आधार मिळण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये सोने पुन्हा एकदा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून गुंतवणूकदारांची पसंती बनू शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Rates in 2023 could reach to 62000 check details on 30 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल