14 December 2024 4:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण | ट्विटरवरून माहिती दिली

Former MP Nilesh Rane, Coronavirus Positive

मुंबई, १६ ऑगस्ट : माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना करोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. करोनाची लक्षणं दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे म्हणाले.

त्यांनी ट्विटरवर माहिती देताना म्हटलं आहे की, “करोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्यानं करोनाची चाचणी केली. त्यात माझा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन करून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी,” असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 

News English Summary: Former MP and BJP leader Nilesh Rane has contracted coronary heart disease. Nilesh Rane himself has given information in this regard. Nilesh Rane said that after seeing the symptoms of Corona, he was tested and his report was positive.

News English Title: Former MP BJP Leader Nilesh Rane Found Coronavirus Positive Gave Information Twitter News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x