राहण्याची सुविधा पुरवणारे हॉटेल्स ८ जुलैपासून होणार सुरू
मुंबई, ६ जुलै : लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणाऱ्या हॉटेल्सला अखेर परवानगी मिळाली असून कन्टेमेंट झोनबाहेर असलेली हॉटेल्स ८ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबत आज निर्णय घेतला. हॉटेल्सच्या क्षमतेच्या ३३ टक्केच ग्राहकांना राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मिशन बिगनअंतर्गत अनेक उद्योगधंदे सुरू करण्यात आले. तसेच, पार्सलकरिता फूड हॉटेल्सही सुरू करण्यात आली. मात्र राहण्याची सोय असलेले हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस बंद होते. अखेर त्यांना परवानगी मिळाली असूुन येत्या ८ जुलैपासून अशा हॉटेल्सचेही पुनश्च हरिओम होणार आहे.
हे आहेत नियम:
- हॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या ३३ टक्के पाहुण्यांना संमती दिली जाऊ शकते.
- रेस्तराँमध्येही फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहे
- ज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान पाहणं गरजेचं आहे
- रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणं सक्तीचं असणार आहे
- सॅनेटायझरचा वापर हा सक्तीसाठी करण्यात आला आहे
- हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेत
- जे ग्राहक हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येतील त्यांना मास्क वापरणं अनिवार्य असणार आहे.
News English Summary: After all, the Thackeray government has taken a positive decision regarding hotels with accommodation in the state. The hotels, which have been closed for more than 100 days, will reopen on July 8. The state government has decided to open hotels with accommodation.
News English Title: Maharashtra Government To Allow Hotels Outside Containment Zones To Operate At 33 Per Cent Of Capacity From July 8 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News