निजामुद्दीनमध्ये जे काही झालं त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार: शरद पवार
मुंबई, २ एप्रिल: ‘करोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून येत्या १४ एप्रिल रोजी ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारे सामूहिक सोहळे लांबणीवर टाकावेत व मुस्लिमांनी ८ एप्रिलचा ‘शब-ए-बरात’चा विधी आपल्या घरात राहूनच करावा,’ अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.
दरम्यान, सोशल डिस्टन्स महत्त्वाचं आहे, देशात ९० टक्के लोक सूचनांचं पालन करत आहेत मात्र १० टक्के लोक नियम पायदळी तुडवत आहेत, लोकांनी सूचनांचं पालन करा आणि पोलिसांनी सहकार्य करा असा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. निजामुद्दीन सारखा कार्यक्रम राज्यात टाळला पाहिजे, निजामुद्दीनमध्ये जे काही झालं त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. तसा प्रकार इथे घडू नये याची खबरदारी प्रत्येकांनी घ्या असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे, व्हिडिओद्वारे पवारांनी जनतेशी संवाद साधला.
दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तलबीघी जमातच्या मरकझमधून मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव देशात होण्याची भीती आहे. तामिळनाडू तबलीघीच्या कार्यक्रमातून आलेल्या १०० हून अधिक जण करोना पॉझिटिव्ह आढळलेत. तर तेलंगणमध्ये ६ जणांना मंगळवारी मृत्यू झाला. यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून आता १९००च्या जवळ पोहोचली आहे. तर आतापर्यंत ४१ जणांना मृत्यू झाला आहे.
News English Summary: Social Distance is important, 90 per cent of the people in the country are following the instructions but 10 per cent are violating the rules, people should follow the instructions and cooperate with the police, said NCP Congress President Sharad Pawar. Programs like Nizamuddin should be avoided in the state, whatever happens in Nizamuddin will have to pay a huge price. Sharad Pawar appealed to everyone to take precautions to prevent such incidents from happening here. Through video, Pawar interacted with the people.
News English Title: Story Corona virus outbreak national congress leader Sharad Pawar address state via video News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट