14 December 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

LIC Mutual Fund | पगारदारांनो! महिना फक्त रु.2000 SIP बचत करा, मिळेल 59 लाख रुपयांपर्यंत परतावा - Marathi News

LIC Mutual Fund

LIC Mutual Fund | LIC म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना भारतातील सर्वात जुनी योजना मानली जाते. यामध्ये गुंतवणूकदार भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपले पैसे गुंतवतात. LIC म्युच्युअल फंडाच्या 3 जुन्या योजना आहेत, ज्या 30 वर्षापासून गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देत आहेत. या तिन्ही योजनानी लाँच झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. ज्या लोकांनी मासिक 2000 रुपये गुंतवणूक करून या योजनेत पैसे लावले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 50 लाख ते 60 लाख रुपये झाले आहे. चला तर मग जाणून घेऊ या तीन म्युच्युअल फंड योजनांचे तपशील.

LIC MF लार्ज कॅप फंड :
ही योजना 30 वर्षांपूर्वी एप्रिल 1994 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. मागील वर्षांत ज्या लोकांनी या योजनेत एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांना वार्षिक सरासरी 11.59 टक्के परतावा मिळाला आहे. या फंडातील 2000 रुपये मासिक SIP गुंतवणूक 30 वर्षांत वाढून 60 लाख रुपये झाली आहे. या योजनेत, किमान 5000 रुपये एकरकमी आणि 1000 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक करता येते.

* मासिक SIP : 2000 रुपये
* आगाऊ गुंतवणूक : 10,000 रुपये
* कालावधी : 30 वर्ष
* वार्षिक परतावा : 11.59 टक्के
* एकूण गुंतवणूक 30 वर्षांमध्ये : 7,30,000 रुपये
* SIP चे मूल्य 30 वर्षांनंतर : 59,49,353 रुपये
* पोर्टफोलिओमधील स्टॉक्स : HDFC बँक, RIL, Larsen & Toubro, Infosys, Maruti Suzuki

एलआयसी एमएफ फ्लेक्सी कॅप फंड :
ही योजना 31 वर्षांपूर्वी एप्रिल 1993 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. मागील वर्षांत ज्या लोकांनी या योजनेत एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांना वार्षिक सरासरी 11 टक्के परतावा मिळाला आहे. या फंडातील 2000 रुपये मासिक SIP गुंतवणूक 31 वर्षांत वाढून 59 लाख रुपये झाली आहे. या योजनेत, किमान 5000 रुपये एकरकमी आणि 1000 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक करता येते.

* मासिक SIP : 2000 रुपये
* अपफ्रंट गुंतवणूक : 10,000 रुपये
* कालावधी : 31 वर्षे
* वार्षिक परतावा : 30 वर्षांमध्ये सरासरी 11 टक्के
* 30 वर्षानंतर SIP वर परतावा : 58,88,217 रुपये
* पोर्टफोलिओमधील स्टॉक : HDFC बँक, HUL, पिरामल फार्मा, सुदर्शन केमिकल, टेक महिंद्रा

एलआयसी एमएफ हायब्रिड फंड :
ही योजना 32 वर्षांपूर्वी एप्रिल 1992 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. मागील वर्षांत ज्या लोकांनी या योजनेत एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांना वार्षिक सरासरी 9.8 टक्के परतावा मिळाला आहे. या फंडातील 2000 रुपये मासिक SIP गुंतवणूक 32 वर्षांत वाढून 50 लाख रुपये झाली आहे. या योजनेत, किमान 5000 रुपये एकरकमी आणि 1000 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक करता येते.

* मासिक SIP : 2000 रुपये
* अपफ्रंट गुंतवणूक : 10,000 रुपये
* कालावधी : 32 वर्षे
* वार्षिक परतावा : 30 वर्षांमध्ये 9.8 टक्के
* एकूण गुंतवणूक कालावधी : 30 वर्ष
* SIP चे मूल्य 7,78,000 वर परतावा : 49,81,806 रुपये
* पोर्टफोलिओमधील स्टॉक : HDFC बँक, ICICI बँक, रिलायन्स इंड, इन्फोसिस, ट्रेंट

Latest Marathi News | LIC Mutual Fund 10 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#LIC Mutual Fund(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x