14 December 2024 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Multibagger Mutual Fund | खरं की काय? होय! या म्युच्युअल फंड योजनेत 3 वर्षात 376% परतावा मिळतोय, संधी सोडू नका

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Fund | सर्वप्रथम, आपण जाणून घेऊया की म्युच्युअल फंड योजनांमध्ये नोंदवलेला एकूण परतावा आहे. हा परतावा कोरोनाकाळातही थोडा घटाला पण नंतर सुसाट वेगात आला आहे. सुरुवातीला झालेल्या घसरणीनंतर शेअर बाजाराने अधिक वेगाने उसळी घेतली, ज्याचा फायदा म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांनाही झाला.

तसेच आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यामध्ये टॉप म्युच्युअल फंड कंपन्यांच्या योजना आहेत. यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या योजनेची निवड करण्यात आली आहे. यामध्ये एकूण परतावा विचारात घेतला आहे.

3 वर्षात 376 टक्क्यांपर्यंत परतावा
* क्वांट स्मॉल कॅप फंड आहे ज्याने 376 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
* आदित्य बिर्ला सनलाइफ डिजिटलने १६४ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
* बडोदा बीएनपी परिबा मिडकॅप फंडाबद्दल बोलायचे झाले तर त्याने १२६ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
* कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडाबद्दल बोलायचे झाले तर २१७.२३ टक्के
* एचडीएफसी स्मॉल कॅप फंडाने २०६ टक्के
* आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कमोडिटीजने २९७ टक्के
* एसबीआय कॉन्ट्रा फंडाने २०० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

शेअर बाजारात अस्थिरता असूनही या म्युच्युअल फंडाच्या योजनांमधून मोठा परतावा मिळला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची निवड देखील सत्कारणी लागली आहे. मार्च २००० मध्ये शेअर बाजार निर्देशांक नीचांकी पातळीवर होता. मात्र त्याच पातळीवरून निर्देशांक जवळपास दुप्पट झाला आहे. परिणामी या म्युच्युअल फंड योजनांच्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ झाला आहे. विशेषत: स्मॉल आणि मिड कॅप क्षेत्रातून शेअर्समधून फंडाने मोठी कमाई केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Mutual Fund Schemes given return up to 376 percent check details on 08 April 2023.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x