3 May 2025 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या या योजनेत, 20 हजाराचे होतील 28 लाख रुपये, फायदाच फायदा

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच व्यक्तींनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा कमवला आहे. म्युच्युअल फंडाचे शेअर मार्केटपेक्षा कमी धोका असतो. ज्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची रिस्क घ्यायची नसेल त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक जबरदस्त ऑप्शन ठरलेला आहे.

एसबीआय स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ :
एसबीआयचा स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ हा म्युच्युअल फंड अतिशय लोकप्रिय झालेला आहे. अनेकांनी या योजनेत कमी पैशांची गुंतवणूक करून लखपती होण्याचा मान मिळवला आहे. या फंडाने 20 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर एकूण पाच वर्षांत साधारणपणे 28 लाख रुपयांचा रिटर्न मिळवून दिला आहे. म्हणजेच अवघ्या 5 वर्षांत एसबीआयच्या या म्युच्युअल फंडाने जोरदार बॅटिंग केली आहे.

मिळवले 30% रिटर्न :
एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडात डायरेक्ट ग्रोथ होते. ज्यामुळे तुम्ही पटापट लाखो, करोडोंची रक्कम जमा करू शकता. या म्युच्युअल फंडाने एका वर्षात 37.29% त्याचबरोबर, 3 वर्षांत 24.14% रिटर्न मिळवून दिला आहे.

असं आहे कॅल्क्युलेशन :
समजा एखाद्या व्यक्तीने 20 हजार रुपयांची रक्कम प्रत्येक महिन्याला एकूण 5 वर्षासाठी गुंतवली आहे. म्हणजेच एकूण रक्कम 12 लाख रुपये झाली. गुंतवलेल्या या रकमेवर वर्षाला 30.35% रिटर्न मिळाले तर, या रक्कमेवर एकूण 5 वर्षांसाठी 16.18 लाख रुपये व्याजाची रक्कम मिळाली असती. म्हणजेच तो व्यक्ती एकूण 28.18 लाख रुपयांचा मालक झाला असता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 03 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या