11 December 2024 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

खा. नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्याच्या निर्णय

Amravati MP Navneet Rana, Covid 19

अमरावती, ११ ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत त्यांच्या घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना तसेच सासू-सासऱ्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान नवनीत आणि रवी राणा यांच्या मुलाला आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. याशिवाय नवनीत राणा यांचे सासू-सासरे म्हणजे रवी राणा यांचे आई वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी होती.

नवनीत राणा यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. खासदार नवनीत राणा यांना गेल्या ६ दिवस आधी कोरोनाची लागण झाली होती. परंतु आज अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खासदार नवनीत राणा नागपूरकडे रवाना झाली आहे. नागपूर येथील वोकार्ट हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार होणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची चमू खासदार नवनीत रवी राणा यांचे प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

 

News English Summary: Navneet Rana started treatment at home. MP Navneet Rana contracted corona six days ago. But today, as he suddenly felt unwell, it has been decided to send him to Nagpur for further treatment.

News English Title: Amravati MP Navneet Rana who tested Covid 19 positive admitted to hospital in Nagpur News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x