23 April 2024 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 23 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Patel Engineering Share Price | दिग्गज गुंतवणुकदारांनी खरेदी केला हा स्वस्त शेअर, स्टॉक पुढे मोठी कमाई करून देणार
x

Numerology Horoscope | 10 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी हा दिवस वरदान, तुमचा मूलांक कोणता?

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1-
आजचा दिवस संमिश्र असेल. नोकरी आणि व्यवसायात सावध गिरी बाळगा. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. मनात भविष्याची चिंता राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य आणि कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांची जवळीक मिळेल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा. खर्चाचा अतिरेक होईल.

मूलांक 2-
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मालमत्तेशी संबंधित बाबींबाबत अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करून निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते.

मूलांक 3-
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. एखाद्या गोष्टीबद्दल मन दु:खी होऊ शकते. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मानसिक ताण तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा.

मूलांक 4-
आजचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी प्राप्त होतील. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक 5-
तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात सकारात्मक ऊर्जा मिळेल. वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायाच्या अनुषंगाने कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत असू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक 6-
आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. महत्त्वाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 7-
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात सर्जनशील कार्यात वाढ होईल. वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच महत्त्वाच्या बाबींचे निर्णय घ्या. नवीन योजनांवर काम सुरू करू शकाल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनात गोडवा राहील.

मूलांक 8-
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. एखाद्या गोष्टीबद्दल मन दु:खी होऊ शकतं. जोखमीच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक 9-
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय टाळा. नोकरी आणि व्यवसायात जुन्या संबंधांचा फायदा होईल. व्यवसायात नुकसान होऊ शकते. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावाची परिस्थिती राहील. मेहनतीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 10 February 2023.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(476)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x