20 April 2024 2:07 AM
अँप डाउनलोड

अहमदनगर लिपिक-टंकलेखन परीक्षा ऑक्टोबर २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये राज्यघटनेतील संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारातून वगळण्यात आला?
प्रश्न
2
Fill in the gap in the following example. They made more mistakes than we………
प्रश्न
3
FOX, GOX, HOX, GOB, IOX वरील मालिकेतील विसंगत अक्षरगट कोणता ?
प्रश्न
4
‘राजाची स्तुती करणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी एक योग्य शब्द सुचवा.
प्रश्न
5
‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
प्रश्न
6
इंडियन नॅशनल कॉंग्रेसचे अधिवेशन १९३६ मध्ये …..येथे भरले होते.
प्रश्न
7
‘आजच्या क्रिकेट सामन्यात सेहवाग खेळला असता तर इंग्लंड संघाविरुद्ध आपण जिंकलो असतो,’या वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा.
प्रश्न
8
खालील शब्दसमूहातील विसंगत शब्द ओळखा-
प्रश्न
9
Fill in the blank with correct alternative- When sunil heard the news of his selection in the Hockey team, he felt………..
प्रश्न
10
Select the correct meaning of the underlined word. Murder can be a Capital offense
प्रश्न
11
पुढील मालिकेत पुढे कोणती संख्या येईल? ११,२१,४१,………
प्रश्न
12
जिल्ह्यामध्ये ‘कायदा व सुव्यवस्था’ राखण्याचे काम कोणाचे आहे?
प्रश्न
13
‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
14
‘त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योद्धा होता’ या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा.
प्रश्न
15
Choose the correct preposition to fill in the blank. I have been living here……..1972
प्रश्न
16
The idiom-‘A fish out of water’ means-
प्रश्न
17
सतीशचंद्र याचे वय पंधरा वर्षापूर्वी २० इतके होते, तर तो आणखी किती वर्षांनी 70 वर्षांचा होईल?
प्रश्न
18
‘फळे गोड निघाली’ या वाक्यातील विधेयपुरक ओळखा.
प्रश्न
19
‘सोने’ या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.
प्रश्न
20
‘इत्थंभूत’ या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा.
प्रश्न
21
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
प्रश्न
22
‘बिहू’ उत्सव साजरा करणारे खालीलपैकी राज्य कोणते?
प्रश्न
23
‘जागतिक व्यापार संघटना'(WTO)……या दिवशी अस्तित्वात आली.
प्रश्न
24
‘NETWORK’ ला ‘PDYXQQM’ असे लिहितात. तर त्याच लिपीत ‘AUKLAND’ चा संकेत काय होईल?
प्रश्न
25
Fill in the blank to arrive at the correct phrase. “I……my question paper very carefully.”
प्रश्न
26
‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
प्रश्न
27
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अपूर्णांक कोणता?F/L: 1/2::F/X:?
प्रश्न
28
Choose the correct alternative ‘franchise’ means……
प्रश्न
29
Select the correct antonym of ‘faultless’
प्रश्न
30
सध्या भारतात ‘शिक्षणाचा हक्क’ कोणत्या हक्कामध्ये समाविष्ट होतो?
प्रश्न
31
Select the correct meaning of ‘give up’ from those given below.
प्रश्न
32
सत्यशोधक समाजाची स्थापना…..यांनी केली?
प्रश्न
33
‘बोल लावणे’ या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ लिहा.
प्रश्न
34
‘A queer fish’ means-
प्रश्न
35
संख्या श्रेणीत न बसणारा अपूर्णांक ओळखा?४/५, ६/७, ८/९, १२/१३, १४/१५
प्रश्न
36
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता?
प्रश्न
37
या मालिकेत कोणती संख्या सुसंगत ठरेल?१२०, १४३, १६८, १९५ ?
प्रश्न
38
राम बाजारात जात होता, वाटेत त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या सात बहिणींसह भेटला. प्रत्येक स्त्रीजवळ एकेक बाळ होते. त्यात एकूण चार मुले, तीन मुली होत्या तर स्त्री-पुरुष व मुले मिळून किती लोक एकत्र बाजारात जात होते?
प्रश्न
39
Choose the correct alternative to fill in the blank. He ……English for five years.
प्रश्न
40
जर BED=४१०८, तर MED=?
प्रश्न
41
Amoidextrous is a person who is………..
प्रश्न
42
‘राज्यघटनेच्या …………या कलमान्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात.
प्रश्न
43
पूर्ण करा…..रात्र दिवस ::………: आनंद
प्रश्न
44
‘चिपको आंदोलन’कशाशी निगडित होते?
प्रश्न
45
पुढील शब्दसमूहास योग्य शब्द निवडा-‘केलेले उपकार जो जाणत नाही असा.’
प्रश्न
46
नाचता येईना …….वाकडे खालीलपैकी योग्य पर्याय निवडून म्हण पूर्ण करा.
प्रश्न
47
पुढीलपैकी परदेशी शब्द कोणते?
प्रश्न
48
Fill in the blank- A remedy for all diseases is called…….
प्रश्न
49
पुढील म्हण पूर्ण करा. ‘केळी खाता हरखले……देता चरकले.’
प्रश्न
50
संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवितात?
प्रश्न
51
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे?
प्रश्न
52
छे छे! या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो?
प्रश्न
53
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
54
एका कुटुंबात ‘A’ चा ‘B’ शी जो संबंध आहे तोच संबंध B चा ‘A’ शी आहे, तर A आणि B हे ………आहेत?
प्रश्न
55
राज्यसभेचे सदस्य……..या पद्धतीने निवडले जातात.
प्रश्न
56
‘धांदरट धनंजय धावताना धपकन पडला’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
प्रश्न
57
Give the meaning of ‘To call it a day’.
प्रश्न
58
पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. ‘आई-वडिलांनी मुलांना मायेने वाढविले.’
प्रश्न
59
खालील श्रणीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?२६, ३८, ५२, ६८?
प्रश्न
60
Choose the correct alternative. ‘Blue blood’ means……….
प्रश्न
61
रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूंकडून पंधरावा आहे. तर रांगेत एकूण मुले किती?
प्रश्न
62
‘दादा थक्कच झाले पाय न उचलता ते बघत उभे राहिले’ या वाक्याचे केवल वाक्यात रुपांतर कसे होईल?
प्रश्न
63
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.’मुलांनो, सर्वजण रांगेत उभे रह.’
प्रश्न
64
१/०.०४=?
प्रश्न
65
Pick out the wrong sentence.
प्रश्न
66
My son left ……United States last week. Choose the correct article to be filled in the gap-
प्रश्न
67
‘A red letter day’ means-
प्रश्न
68
Give the correct word for the phrase ‘the system of Government by paid officials’
प्रश्न
69
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ‘वानर‘ वडावर चढले.
प्रश्न
70
‘मेहनत’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
प्रश्न
71
Choose the correct alternative to fill in the blank- the Prime Minister……make a statement tomarrow.
प्रश्न
72
रमेश हा प्रकाशपेक्षा मोठा आहे. अनिल हा सुनीलपेक्षा मोठा आहे, पण प्रकाशपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण आहे ?
प्रश्न
73
ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी काढलेले कर्ज हे …..चे उदाहरण आहे.
प्रश्न
74
जर दृष्टी डोळे तर स्पर्श…….?
प्रश्न
75
‘इक्रिसेंट'(ICRISAT) तंत्रज्ञान प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या पिकासाठी अधिक फायदेशीर आहे?
प्रश्न
76
‘येथे कसा, काय प्रकार घडला, की तो मला माहीत नाही’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
77
भोपाळ वायू दुर्घटना ……..या वायूगळतीमुळे घडून आली?
प्रश्न
78
एका रांगेत प्रत्येकी १० फूट अंतरावर एक झाड आहे, तर पहिल्या व पाचव्या झाडांतील अंतर किती फूट असेल?
प्रश्न
79
The sharebroker faced the charge of deceit.The antonym of the underlined word is……………
प्रश्न
80
‘ग्राहक संरक्षण कायदा’ हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?
प्रश्न
81
Fill in the blank with the proper alternative-…..did you give the letter to.
प्रश्न
82
समानार्थी वाक्यप्रचार सांगा-‘बभ्रा करणे’
प्रश्न
83
खालील विधानातील ‘उद्देश्य’ कोणते ते ओळखा-‘मला आपल्यासमोर चार शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही.’
प्रश्न
84
Pick out the correct pronoun to fill in the blanks in the following sentence- I tell my wife all……..happens in my college.
प्रश्न
85
Which one of the following sentences is grammatically correct?
प्रश्न
86
जगातील पहिल्या पंतप्रधान कोण?
प्रश्न
87
अहमदाबाद जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोहिनी राजाची प्राचीन मंदिरे आहेत?
प्रश्न
88
‘अ’ स्त्री ‘ब’ स्त्रीस म्हणाली. तू माझ्या सुनेची मुलगी आहेत, तर ‘अ’ ही ‘ब’ ची कोण आहे?
प्रश्न
89
महाराष्ट्रात नवे महसूल वर्ष(Revenue Year)…….रोजी सुरु होते.
प्रश्न
90
घड्याळात ४.३० वाजले आहेत. जर मिनीट काटा पूर्व दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
प्रश्न
91
पुढील क्रम पूर्ण करा. BOC, PDQ, ERF, SGT,……..
प्रश्न
92
सन १९८० मध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले?
प्रश्न
93
‘ताडोबा’ व्याघ्रप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
94
ADG: BEH: CFI:?
प्रश्न
95
‘क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात’ या वाक्यासाठी योग्य अर्थाची म्हण लिहा.
प्रश्न
96
एका संस्थेत मुला-मुलींचे प्रमाण ८.५ असे आहे. जर मुलीची संख्या एकूण १६० आहे, तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
प्रश्न
97
Choose the correct alternative to complete the sentence- It ………continuously since six O’clock this morning.
प्रश्न
98
पुढीलपैकी कोणता अक्षरसमूह इतरांसारखा नाही?aeuo, oieu, uioa, fbed
प्रश्न
99
‘मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी’ तर पुरातत्त्वशास्त्राचा संबंध कशाशी?
प्रश्न
100
‘पोटात ठेवणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ………

राहुन गेलेल्या बातम्या

x