19 September 2021 4:43 AM
अँप डाउनलोड

अकोला आरोग्य सेवक भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 72 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गटात न बसणारा अंक ओळखा.
प्रश्न
2
१ जानेवारी २०१० ला शुक्रवार होता, तर १ जानेवारी २०१३ ला कोणता वर असेल ?
प्रश्न
3
जर ३४३ : 64 तर १००० : ?
प्रश्न
4
Find the correct spelling .
प्रश्न
5
“बाबांनी शारदेला मारले” वाक्यातील प्रयोग ओळखा ?
प्रश्न
6
कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते ?
प्रश्न
7
ओस या शब्दाचा समानार्थी कोणता ?
प्रश्न
8
एका व्यवसायात झालेला ७२०० रु नफा अ, ब व क यांना अनुक्रमे २,३,४ या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती रुपये असेल ?
प्रश्न
9
संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते.
प्रश्न
10
अमित , स्वप्नील व आनंद यांच्या वयांची बेरीज पाच वर्षापूर्वी ५५ वर्ष होती . तर आज त्यांच्या वयांची बेरीज किती ?
प्रश्न
11
I don’t believe you. I think you’re………lies.
प्रश्न
12
डॉटस उपचार पद्धतीमुळे औषधीची मात्रा कधी दिली जाते ?
प्रश्न
13
स्टार्च  हा …………… पदार्थ आहे .
प्रश्न
14
चिकुन गुनिया होण्यासाठी कोणते विषाणू कारणीभूत आहेत.
प्रश्न
15
केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले .
प्रश्न
16
“सतत तेवरणार दिवा” समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
17
Choose the correct preposition to fill in the blank. I have been here………..1988.
प्रश्न
18
सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठरारावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात सभेचे अध्यक्षस्थान …………भूषवितो.
प्रश्न
19
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ………. आहे .
प्रश्न
20
“पृथ्वी” समानार्थी नसलेल्या शब्द ओळखा.
प्रश्न
21
विश्व बंधुता दिवस ……… रोजी साजरा केला जातो .
प्रश्न
22
गोवरची लस बालकाला किती महिन्याला द्यावयाची असते ?
प्रश्न
23
प्रौढ माणसाच्या १०० मि.लि. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण ……….. आहे .
प्रश्न
24
प्लेगवर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन ……………यांनी केले.
प्रश्न
25
कुरुक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
26
“महानायक” ह्या कांदबरीचे लेखक कोण ?
प्रश्न
27
शरीराच्या सर्व भागांतील रक्त ह्दयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ……….. म्हणतात.
प्रश्न
28
कन्सरवर उपचारासाठी अत्याधुनिक सेवा कोठे उपलब्ध आहे.
प्रश्न
29
जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी यावर्षी ……….जन्मली.
प्रश्न
30
एच.आय.व्ही. काय आहे  ?
प्रश्न
31
‘बी’ (थायमिन) जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो ?
प्रश्न
32
रक्तक्षय म्हणजे काय ?
प्रश्न
33
रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे .
प्रश्न
34
The old man was suffering from weak heart and needed………….care in hospital.
प्रश्न
35
गीतांजली एक्सप्रेस कोठून कोठे धावते ?
प्रश्न
36
देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली ?
प्रश्न
37
राज्यसभेचे सदस्य …….. या पद्धतीने निवडले जातात.
प्रश्न
38
एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
प्रश्न
39
बीसीजी व्हक्सीन ही खालील पद्धतीने देतात.
प्रश्न
40
भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो.
प्रश्न
41
पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय ?
प्रश्न
42
रेहेकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
43
Why don’t you go ………….your friend ?
प्रश्न
44
तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?
प्रश्न
45
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
46
रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास …………म्हणतात.
प्रश्न
47
A person who does not believe in the existence of God.
प्रश्न
48
Don’t stare ……… strangers.
प्रश्न
49
उसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते.
प्रश्न
50
रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?
प्रश्न
51
पुढीलपैकी बरोबर शब्द ओळखा ?
प्रश्न
52
Which is the correct meaning of the following “Industrious”.
प्रश्न
53
कोणता ‘रक्तगट’ तुरळक  आहे ?
प्रश्न
54
अकोला जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले ?
प्रश्न
55
मलेरिया ………… मुले होतो
प्रश्न
56
ताशी ५४ कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी ३४० मी. लांबीचा बोगदा ३६ सेकंदात पार करते  तर त्या गाडीची लांबी किती ?
प्रश्न
57
Choose the correct alternative to complete the sentence.It…………continuously since eight o’clock this morning .
प्रश्न
58
काव्यपंक्तीतील “रस” ओळखा ? “आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी”
प्रश्न
59
कॉलराचा  प्रसार कशामुळे होतो ?
प्रश्न
60
My friend called my mother and ………… for lunch.
प्रश्न
61
पुढे येणारी संख्या कोणती ?
प्रश्न
62
“त्या दुकानात काय वाटेल ते मिळते” सर्वनामाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
63
गाईच्या  दुधामध्ये सरासरी प्रथिनांचे प्रमाण…………आहे .
प्रश्न
64
विधवा विवाहास पूरस्कृत करणाऱ्या समाजसुधारकाने आपल्या विधवा मुलीच्या विवाहास संमती दिली ?
प्रश्न
65
सावळाच रंग तुझा पावसाळी नभावर ! अलंकार ओळखा.
प्रश्न
66
महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहणारी नदी कोणती  ?
प्रश्न
67
पकडा म्हणजे ……..
प्रश्न
68
अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते.
प्रश्न
69
गंडमाळ / गॉयटर म्हणजे ………… च्या ग्रंथिना आलेली सूज होय .
प्रश्न
70
‘सुपरसॅनिक’ म्हणजे काय ?
प्रश्न
71
२ वाजण्यास १० मिनिट कमी असल्यास घड्याळातील तीस व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल ?
प्रश्न
72
कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x