20 April 2024 4:32 PM
अँप डाउनलोड

अमरावती जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नुकतेच Orkut ने कोणते नवीन शोशल नेटवर्क सुरु केले?
प्रश्न
2
जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
3
१ मीटर बाजू असलेल्या लाकडी खोक्यात १० सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकले बसतील?
प्रश्न
4
छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट येथे …… ठरलर होती.
प्रश्न
5
खालीलापैकी कोणता देश नाटोचा सदस्य झाला आहे?
प्रश्न
6
Question title
प्रश्न
7
अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?
प्रश्न
8
पुस्तक, चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात?
प्रश्न
9
लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?
प्रश्न
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ आॅगस्ट रोजी कोणत्या राज्यामध्ये मिशन भगीरथी प्रकल्पाचे उद्घाटन झाले?
प्रश्न
11
रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न
12
एका वस्तीगृहामध्ये १५० विद्यार्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. १० दिवसानंतर यातील २५ विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल?
प्रश्न
13
ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालील कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
14
जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरु झाली?
प्रश्न
15
हॅरी पाॅटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहिली आहेत?
प्रश्न
16
महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
17
१. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, २०१६ च्या मानवी भांडवल निर्देशकानुसार भारताचे या यादीतील स्थान त्या आधीच्या वर्गापेक्षा खालावले आहे.२. या निर्देशकात भारताला शिक्षण प्रणाली मध्ये सर्वाधिक वरचे स्थान आहे?
प्रश्न
18
ज्वाला गुट्टा हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
19
जंक फूडवर टॅक्स लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
प्रश्न
20
टी-20 क्रिकेट विश्वचषक 2016 कोणत्या संघाने जिंकला?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वराचा नाही?
प्रश्न
22
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम कोणते?
प्रश्न
23
तळ्यात कमळे उमललेली होती. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्यरूप ओळखा.
प्रश्न
24
श्रीमती किरण बेदी यांची खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न
25
ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते?
प्रश्न
26
राजा कनिष्काची राजधानी ……. होती.
प्रश्न
27
राम व रवी यांच्या वयाची बेरीज ४० वर्षे आहे. रवी व राहुल यांच्या वयाची बेरीज ५२ वर्षे आहे, तर राम व राहुल वयाची बेरीज ४४ वर्षे आहे. तर आमचे वय किती?
प्रश्न
28
नेपाळचे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली?
प्रश्न
29
८ सदस्यांच्या मंडळीतील २५ वर्षे व ३५ वर्षे वयाचे सदस्य बदलून दोन स्त्रिया मंडळात घेतल्यास वयाची सरासरी २ ने वाढते. तर त्या दोघींच्या वयाची सरासरी किती?
प्रश्न
30
एका वर्गातील २५% मुले गणितात तर ३७% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली. १३% मुले हि दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली तर किती % मुले ह्या विषयात अनुत्तीर्ण झाली?
प्रश्न
31
जल्लीकट्टू हे काय आहे?
प्रश्न
32
अर्चना खालीलपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्त झाल्या आहेत?
प्रश्न
33
एका बॅट्समनने ११० धावा काढल्या, त्यापैकी ३ चौकार आणि ८ षटकार होते, तर धावून काढलेल्या संख्येची टक्केवारी किती?
प्रश्न
34
सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे …… या धातूची बनवलेली असत.
प्रश्न
35
अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?
प्रश्न
36
एक पाण्याची टाकी भरण्यास दोन नळांना अनुक्रमे १२ व ८ तास लागतात. तर तळभागातील तोटीने ती टाकी रिकामी होण्यास ६ तास लागतात. जर ते दोन नळ व तोटी एकाच वेळी सुरु केली तर ती टाकी किती वेळात भरेल?
प्रश्न
37
ABC : 321 :: EFG : ?
प्रश्न
38
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
39
एस. डी. बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य अवीट आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता?
प्रश्न
40
कालीबंगन व लोथल येथील शहरांचा सर्व बाजूंनी ……. असल्याचे केलेल्या उत्खननात आढळून आले आहे?
प्रश्न
41
निलेशने एक घड्याळ विकल्यास २५ टक्के नफा मिळाला, या व्यवहारात खरेदीदाराने निलेश ला ५०० रु. ची नोट दिल्यानंतर निलेशने ती घड्याळ किती रुपयाला विकत घेतली?
प्रश्न
42
5 ( 8-3*5 ) = ?
प्रश्न
43
इंटरपोल या संघटनेचे मुख्यायल कोठे आहे?
प्रश्न
44
व्यापारी बँक व त्यांच्या अध्यक्षाबाबत योग्य जोड्या जुळवा.Question title
प्रश्न
45
दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो?
प्रश्न
46
खालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे?
प्रश्न
47
देशातील पहिला डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कोठे उभारणार आहे?
प्रश्न
48
एका चौरसाचे क्षेत्रफळ ९८ चौ.सेमी असेल तर त्यांच्या कर्णाची लांबी किती?
प्रश्न
49
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तान भेटींमध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या अफगाण-भारत मैत्री धोरणाला …. या नावानेही ओळखले जाते?
प्रश्न
50
कागदाचा शोध …….. या देशामध्ये लागला?
प्रश्न
51
खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रादेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येईल?
प्रश्न
52
चौरीचौरा घटनेचे ……. हे आंदोलन संपुष्टात आहे?
प्रश्न
53
जैन मतानुसार …. हे शेवटचे तीर्थकर मानले जातात?
प्रश्न
54
त्यांची गोष्ट लिहून झाली प्रयोग ओळखा.
प्रश्न
55
२२ सेमी परिमिती असणाऱ्या आयताकृती जागेत जास्तीत जास्त १*१ चौ.से.मी. आकाराच्या फरश्या बसतील?
प्रश्न
56
सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधीवृक्षाची फांदी …… मध्ये अनुराधापूर येथे लावली?
प्रश्न
57
गौतम बुध्द यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला?
प्रश्न
58
खालील उदाहरणातील अलंकार ओळखा.चंद्र तेथे चंद्रिका| शंभू तेथे अंबिका|संत तेथे विवेक| असणे की जे|
प्रश्न
59
जीडीपी प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता?
प्रश्न
60
कोणत्या पंतप्रधानाने २० जुलै २०१६ रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली?
प्रश्न
61
भारतीय प्रमाणवेळ व (IST) ग्रीनवीच मीन टाईम (GMT) यात किती अंतर आहे?
प्रश्न
62
अकबराचा पालक बैराम खान हा ….. होता.
प्रश्न
63
अयोग्य जोडी ओळखा.अ. एस बी शहा समिती काळा पैसा चौकशीब. विमल जालन समिती बँक शाखा विस्तारक. नचिकेत मोरे समिती बँकांना लायसन्स देणेड. ई के भार्गव समिती नेत न्युट्रॉलिटी
प्रश्न
64
0.2 + 0.02 + 0.002 + 0.0002 = ?
प्रश्न
65
खालीलपैकी कोणत्या देशात २२ सप्टेंबर २०१६ पासून मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले?
प्रश्न
66
आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. १२ वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होते. तर मुलाचे ४ वर्षापुर्वीचे व किती?
प्रश्न
67
माधवीने पेरू खाल्ला. या वाक्यातील अधोरेखित शब्दावरून काळ ओळखा.
प्रश्न
68
ॠग्वेद ….. या काळात रचले गेले.
प्रश्न
69
उस्ताद अमजाद आली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत?
प्रश्न
70
पहिल्या क्रमवार २२ संख्येची बेरीज किती?
प्रश्न
71
एका कंपनीत ३० कामगारांना दरमहा सरासरी ३००० रु. पगार मिळतो. तर मॅनेजरचा पगार मिसळल्यास पगाराची सरासरी ३३०० रु. होते. तर मॅनेजरचा पगार किती?
प्रश्न
72
ना, नाही, नको या शब्दांना क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते?
प्रश्न
73
नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात?
प्रश्न
74
जे A व B संख्यांचा लसावि व मसावी X व Y आहेत. तर खालीलपैकी कोणते संबंध बरोबर आहे?
प्रश्न
75
WADA बदल योग्य विधान सांगा.
प्रश्न
76
लोकसभेत महाराष्ट्राचे किती खासदार असतात?
प्रश्न
77
तीन मोटार गाड्याच्या वेगाचे गुणोत्तर ३ : २ : ७ आहे. तर त्या तीन गाड्यांनी समान अंतर पूर्ण केले असेल तर त्यांना लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर किती?
प्रश्न
78
पुराणांची एकूण संख्या …… इतकी आहे.
प्रश्न
79
व्हिटॅमिन क (C) च्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो?
प्रश्न
80
गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा …..
प्रश्न
81
कलिंग प्रदश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे?
प्रश्न
82
माजुली या नदीपात्रात असलेल्या बेतला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या बेतला वैशिष्ठ्याकरिता ओळखले जाते?अ. भारतातील सर्वात मोठे बेटब. भारतातील पहिला बेट जिल्हाक. दुर्मिळ प्रजातीच्या पक्षाचे वास्तव्य
प्रश्न
83
किकात हे …… आहे.
प्रश्न
84
भारतीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने पुढीलपैकी कोणत्या दोघांची स्वच्छता अभियानाचे राजदूत म्हणून निवड कली आहे?
प्रश्न
85
एक बस ३० सेकंदात ६०० मीटर अंतर कापते तर तिचा ताशी वेग काढा.
प्रश्न
86
ये मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?
प्रश्न
87
सहा सीताफळांच्या किंमतीत दोन आंबे येतात आणि एक कलिंगडाच्या किंमतीत तीन आंबे येतात. एकाने १८ रु. देऊन दोन कलिंगडे विकत घेतली तर त्याने आणखी घेतलेल्या ४ आंब्यांचीच व १० सीताफळांची किंमत किती?
प्रश्न
88
खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान गरुड शक्ती हा युद्धसराव पार पडला?
प्रश्न
89
सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते सरळ व रुंद असून ते ….. असे होते.
प्रश्न
90
२०१५ मध्ये नदीजोड प्रकल्प राबविण्यात गेला दोन नद्यांचे पाणी एकमेकांना जोडण्यात आलेल्या त्यापैकी एक गोदावरी तर दुसऱ्या नदीचे नाव काय?
प्रश्न
91
लिंबाच्या रसात कोणता अॅसिड असते?
प्रश्न
92
चंद्रगुप्ताने सेंल्युकस निकेटर या ग्रीक अधिकाऱ्याचा परभव केला, या विजयामुळे भारतीय साम्राज्याची सरहद्द ……
प्रश्न
93
दिपा कर्मारकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
प्रश्न
94
चित्तोड पडले तरी अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही. राणा उदयसिंगच्या मृत्यूनंतर राणा प्रतापसिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला. अकबराने …. या राजपूत सरदारास राणाप्रतापच्या परिपत्यासाठी पाठविले?
प्रश्न
95
वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे?
प्रश्न
96
x या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 हि संख्या मिळविली असता x हीच संख्या मिळते, तर x = ?
प्रश्न
97
आर्याचे मूळ वस्तीस्थान ‘मध्य आशिया’ हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?
प्रश्न
98
कोणार्क येथे …… हे प्रसिद्ध मंदिर आहे.
प्रश्न
99
२४ माणसे एक काम काही दिवसात संपवितात, तर अजून ६ माणसे जास्त असते तर ते काम संपविण्यास ४ दिवस कमी लागले असते तर सुरुवातीला ते काम संपविण्यास किती दिवस लागले होते?
प्रश्न
100
संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तध्दित शब्द ….. आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x