19 April 2024 12:19 PM
अँप डाउनलोड

अमरावती लिपिक परीक्षा जून २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संगणकांच्या मेमरीचा एक किलोबाईट म्हणजे किती बाईटस होय?
प्रश्न
2
मंगलचे वय विजयच्या वयाच्या १/३ पट आहे. १० वर्षानंतर ३/४ पट होईल. तर मंगलचे आजचे वय किती ?
प्रश्न
3
Grammar is his Achilles heel.
प्रश्न
4
वैमानिक हे जमिनीवरील दृश्य कोणत्या प्रकारच्या पडद्यावर पाहू शकतात ?
प्रश्न
5
खालील वाक्यातील “कृदन्त” कोणते? ” आमचा गेला रविवार अगदी मजेत गेला.”
प्रश्न
6
हिमालय पर्वताची सर्वात अधिक उंची किती?
प्रश्न
7
स्वतंत्र भारताचे पहिले विज्ञान संघटक म्हणून गौरविलेले व्यक्ती कोण?
प्रश्न
8
“मांजर झाडावर चढते” या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
9
पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले.
प्रश्न
10
‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे प्रसिद्ध नाट्यपद कोणत्या नाटकातील आहे?
प्रश्न
11
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ३७२६३९:१७१०१९::?:२५१६२३
प्रश्न
12
“अध्यक्ष” हा कोणत्या प्रकारातील शब्द आहे?
प्रश्न
13
जर A ४३ × ५ =3A १५ आणि A ही विषम संख्या असेल तर A=?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणता शब्द बहुव्रीही समासातील नाही?
प्रश्न
15
Give plural of the word ‘medium’
प्रश्न
16
What is the type of following sentence. Stop that noise at once.
प्रश्न
17
‘CC2’ चा ‘FA7″ शी जसा संबंध आहे, संबंध ‘GG1’ चा खालीलपैकी कोणाशी आहे ?
प्रश्न
18
Which of the alternatives would best express the meaning of the word ‘BIZARRE’
प्रश्न
19
विलासचा जन्म मंगळवार दि. १२ मार्च, १९८५ रोजी झाला. तर त्याचा पाचव्या वाढदिवसाचा वार कोणता?
प्रश्न
20
पुढील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? मुलांनो गप्प बसा.
प्रश्न
21
“गांधी सागर धोरण” कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
22
स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेला मायावती आश्रम कोठे आहे ?
प्रश्न
23
१५ मी लांब, १० मी रुंद असलेल्या हॉलमध्ये ०.२५ मी. लांबीच्या चौरसाकृती किती फरश्या बसतील?
प्रश्न
24
नराज येथे कोणत्या नदीवर धरण बांधले आहे?
प्रश्न
25
If I…..him, I …..give him your message.
प्रश्न
26
Question title
प्रश्न
27
A हा B पेक्षा उंच, M हा A पेक्षा उंच, G हा M पेक्षा उंच, Y सर्वात उंच आहे. तर उंचीच्या तुलनेत मध्य स्थानी कोण असेल?
प्रश्न
28
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा – साहेब कालच नागपूरहून आले.
प्रश्न
29
Give one word for-Speaking to much of oneself.
प्रश्न
30
योग्य पर्याय निवडा. CIU:EOI::BFN:?
प्रश्न
31
६ ते २४ यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांपैकी मधोमध दोन मूळ संख्यांतील फरक किती?
प्रश्न
32
Choose the correct spelt word.
प्रश्न
33
“ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर” या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द कोणता?
प्रश्न
34
‘He did not think him to be a bad nab’-Make affirmative
प्रश्न
35
संध्या शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली. सर्वप्रथम ती १० किमी पूर्वेकडे गेली. त्यानंतर उजवीकडे ९० ° तून वळून १५ किमी गेली. त्यानंतर डावीकडे ९० ° तून वळून पुन्हा १० किमी गेल्यानंतर तिची शाळा आली, तर तिची शाळा तिच्या घरापासून किती दूर आहे?
प्रश्न
36
“मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो” या वाक्यातील विधेयविस्तार पुढीलपैकी कोणते?
प्रश्न
37
बुलेटप्रुफ जॅकेट भेदून जाणाऱ्या गोळ्यांना कोणते आवरण बसविलेले असते?
प्रश्न
38
“घृणेश्वर” या शब्दातील व्यंजनांची संख्या किती?
प्रश्न
39
सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो?
प्रश्न
40
‘अबब! केवढा हा हत्ती !’, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
41
Choose the correct masculine noun for the given feminine noun : vixen
प्रश्न
42
जर CLOCK=४४ व TIME=४७ तर WATCH=?
प्रश्न
43
What type of noun is the underline word? Wisdom is better than strength.
प्रश्न
44
‘खाई त्याला खवखवे’ म्हणीला पर्यायी म्हण सुचवा.
प्रश्न
45
Give one word substitution for-“A hater of learning and knowledge.”
प्रश्न
46
पुढील कवितेचे वृत्त ओळखा. ‘जो सर्व भुतांचे ठायी, द्वेशाते नेणेची काही आपपर जया नाही, चैतन्य जैसे.’
प्रश्न
47
काय ते एकदा सांगून टाक- या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती?
प्रश्न
48
पुढील संख्याश्रेणी पूर्ण करा . २०, ११०, २७२, ५०६, ८१२, ……..
प्रश्न
49
पुढील शब्दातील समास ओळखा? “चोरभय”
प्रश्न
50
भारताचे उत्तर ध्रुवावरील संशोधन केंद्र कोणते?
प्रश्न
51
मूल्यवर्धित कर हा मूलत:…. या प्रकारचा कर आहे.
प्रश्न
52
“उन्नत” या शब्दाचा विरुद्धार्ती शब्द खालीलपैकी कोणता?
प्रश्न
53
The car driver was arrested for rash driving and his license was….. by the police (Fill in the blank with correct alternative)
प्रश्न
54
Fill in the blanks with appropriate world-He jumped…..the horse.
प्रश्न
55
ओसामा बिन लादेन याच्यावर अमेरिकेने केलेली कारवाई म्हणजे……
प्रश्न
56
माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एक-एकटेच आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या ६०% व पुरुषांची संख्या ५४% आहे, तर या गटात एक – एकट्या स्त्रियांची संख्या किती % आहे?
प्रश्न
57
एका सांकेतिक भाषेत VITAMIN लाTOREKOL, MINERALS ला KOLIPEJQ असे लिहिले तर त्याच भाषेत PROTEIN कसे लिहाल?
प्रश्न
58
पडघवली पुस्तकाचे लेखक/कवी कोण?
प्रश्न
59
एका पाकिटात ५, २ व १० रु. १७४ नोटा आहेत. ५ रु. च्या नोटा १० रु. च्या नोटांपेक्षा २ ने जास्त आहेत व २ रु. च्या नोटांपेक्षा ५ ने कमी आहेत, तर त्या पाकिटात १० रु. च्या नोटा किती होत्या?
प्रश्न
60
पॉली हाऊस ही संकल्पना कशाशी निगडित आहे ?
प्रश्न
61
खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे झाडांची  पाने पिवळी पडतात?
प्रश्न
62
चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
63
इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय कोठे आहे?
प्रश्न
64
भारताच्या दुसऱ्या अणू चाचणीचे नाव काय?
प्रश्न
65
साधारण रक्तदाब (Normal Blood Pressure) असल्यास हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी तो किती असतो?
प्रश्न
66
पुढील क्रम इंग्रजी वर्णक्षराने पूर्ण करा. b_ab_b_aab_b
प्रश्न
67
“टॅल्कम पावडर” तयार करतांना खालीलपैकी कोणत्या सिलीकेटचा उपयोग केला जातो?
प्रश्न
68
जर TOH ह शब्द २११६९ असा लिहितात तर URB ह शब्द कसा लिहाल?
प्रश्न
69
Choose the correct meaning of the phrase: To peep into
प्रश्न
70
खालीलपैकी कोणती जोडी पुढे दिलेली मालिका पुर्ण करील? 2A, 10D, 26G, 58J, 122M, ……, …….
प्रश्न
71
“मला आता काम करवते” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
72
मितव्ययी म्हणजे …..
प्रश्न
73
सिमा व अभय हे भाऊ- बहीण आहेत. सुनीता व संगीता या सुद्धा बहिणी आहेत. सुनीताचे वडील हे सीमाच्या आईचे सासरे आहे, तर संगीता हि अभयच्या वडिलांची कोण?
प्रश्न
74
Fill in the blank with correct conjunction. Change your ways……there is time
प्रश्न
75
कर्नाटकातील जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x