23 September 2021 5:16 AM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा > Online Test > Vanrakshak Recruitment > Amravati Vanrakshak Exam Paper November 2007 VOL-4

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अमरावती नगर पालिकेचे पहिले महापौर होते.
प्रश्न
2
६/१० + २/६ = ………?
प्रश्न
3
अरबी समुद्राला भेटणारी नदी.
प्रश्न
4
क्रीडा क्षेत्रात भारताचे सर्वोत्तम पुरस्कार कोणते?
प्रश्न
5
खालीलपैकी एका चित्रपटाने ( Oskar ) पुरस्काराच्या स्पर्धेत भाग घेतले नव्हते.
प्रश्न
6
जर २४०६१ : ६१०२४,  तर ५२०७४ : ?
प्रश्न
7
खालीलपैकी चिखलदरा परिसरात न आढळणारी आदिवासी जमात कोणती?
प्रश्न
8
२००८ वर्षात ऑलिम्पिक स्पर्धा कोठे संपन्न झाल्या?
प्रश्न
9
जोड्या ( सामानाशब्द ) लावा.व्याघ्र : व्याघ्र प्रकल्प : माळढोक : ……. ?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यात नाही.
प्रश्न
11
खालीलपैकी ….रेल्वे मार्ग नॅरोगेज आहे.
प्रश्न
12
१८५७ च्या चाळवळीशी संबोधित नसलेले व्यक्ती.
प्रश्न
13
जोड्या ( समान शब्द ) लावा.मनुष्य — हृृृदय       संगणक — ? —
प्रश्न
14
पंतप्रधान यांच्या निर्देशान्वये स्थापना केलेल्या Tigar Task Force चे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
15
एका कारागाराच्या मजुरीत प्रत्येक वर्षी ४% वाढ होते २००८ वर्षी त्याची मजुरी ८० रुपये आहे तर वर्ष २०११ मध्ये त्याची मजुरी किती रुपये होईल.
प्रश्न
16
खाली दिलेली मालिका पूर्ण करा.१,    ४,    ९,    १६,    २५, …. ?
प्रश्न
17
एका कामगाराच्या मजुरीत प्रत्येक वर्षी ४% वाढ होते २००८ वर्षी ज्याची मजुरी ८० रुपये आहे तर वर्ष 2011 मध्ये त्याची मजुरी किती रुपये होईल.
प्रश्न
18
१९५४ मध्ये तीन महान व्यक्तींना प्रथम भारतरत्न पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये खालील व्यक्ती नव्हते.
प्रश्न
19
विदर्भातील सर्वात मोठे अभयारण्य.
प्रश्न
20
लज्जा हि कादंबरी ….. यांनी लिहिली आहे.
प्रश्न
21
जर १/३:२/३, तर १/६:?
प्रश्न
22
पुल्लेला गोपीचंद हे ……चे प्रसिद्ध खेळाडू आहे.
प्रश्न
23
खालीलपैकी भिन्न असलेले ओळखा.
प्रश्न
24
विदर्भात सर्वात संपन्न देवस्थान गणले जाणारे बालाजीचे मंदिर बुलढाणा जिल्ह्यात …….तालुक्यात आहे.
प्रश्न
25
गटात न बसणारा शब्द शोधा.
प्रश्न
26
लोणार येथे उल्कापातामुळे निर्मित झालेले सरोवर अंदाजे …… वर्षापूर्वी तयार झाले आहे.
प्रश्न
27
प्रश्नचिन्ह असलेल्या ठिकाणी कोणती आकृती येईल.Question title
प्रश्न
28
५९ व्या प्रजासत्ताक दिनी सचिन तेंदुलकर यांना दिलेले पुरस्कार कोणते?
प्रश्न
29
कौंंडिण्यापूर कशासाठी प्रसिध्द आहे?
प्रश्न
30
“सारे जहाँँसे अच्छा हिंदोस्ता हमारा” हे गीत कोणी रचले?
प्रश्न
31
गटात न बसणारा शब्द शोधा.
प्रश्न
32
मालिकेतील पुढील संख्या लिहावी.५, ९, १७, ३३, ६५…….?
प्रश्न
33
मालिका पूर्ण करा ५, ९, १७, ३३, ६५,…….?
प्रश्न
34
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
35
एका दुकानात प्रत्येक २००० रुपयेच्या खरेदीवर १०% सूट मिळते. १००० रुपयेच्या खरेदीवर ५% व ५०० ते १००० च्या खरेदीवर २% सूट मिळते. एका व्यक्तीने ९५५० रुपयाची खरेदी केली तर त्यांना किती रुपये द्यावे लागतील.
प्रश्न
36
एका संगणकाची किंमत मागच्यावर्षी ३२००० रुपये होती. ह्यावर्षी त्याची किंमत १०% कमी झाली तर सध्याची किंमत किती असणार.
प्रश्न
37
भिन्न असलेले ओळखा.
प्रश्न
38
पर्यावरण संरक्षणाविषयी केंद्र शासनाद्वारे दिले जाणारे पुरस्कार कोणते?
प्रश्न
39
गटात न बसणारा शब्द शोधा.
प्रश्न
40
साम्य नसलेली जोडी ओळखा.
प्रश्न
41
4C² + 12x = ?
प्रश्न
42
चिखलदरा महोस्तव ….महिन्यात साजरा केला जातो.
प्रश्न
43
भारतात न आढळणारा वन्यप्राणी कोणता आहे?
प्रश्न
44
एक व्यक्ती त्याच्या घरापासून ८ किमी सरळ दक्षिण दिशेत मोटर कार ने जातो. नंतर तो ६ कि.मी. पश्चिमेकड जातो आणि त्यानंतर २ किमी परत दक्षिणेकडे जातो. त्यानंतर तो पूर्वेकडे ३ किमी जातो आणि शेवटी तो ६ किमी उत्तर दिशेत परत जातो तर त्याच्या घरापासून आता किती किमी अंतरावर आहे.
प्रश्न
45
प्रश्नचिन्ह असलेले ठिकाणी कोणती आकृती येईल?Question title
प्रश्न
46
जर x = y तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
प्रश्न
47
विदर्भातील सहकारी तत्वारील पहिला साखर कारखाना कोणता?
प्रश्न
48
पृथ्वीवर १ अंक रेखांशचा बदल झाल्यावर किती वेळाचा फरक पडतो?
प्रश्न
49
साम्य नसलेली जोडी ओळखा.
प्रश्न
50
दिलेल्या आकृतीत x = ……?Question title
प्रश्न
51
एक कार अमरावतीहून सकाळी १०.१५ वाजता नागपूरसाठी निघाली. १५० किमी चा प्रवास करून सदर कार ठिक १२.४५ वाजता नागपूरला पोहोचली तर कारचा सरासरी वेग (किमी. प्रती तास) किती?
प्रश्न
52
भिन्न असलेले ओळखा.
प्रश्न
53
खालीलपैकी …… एक वनौपज नाही.
प्रश्न
54
खालीलपैकी मोठी संख्या ( largest fraction ).
प्रश्न
55
भारत हरित क्रांतीचे जनक म्हणून प्रसिद्ध वैज्ञानिक ….. आहे.
प्रश्न
56
५९ व्या प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी कोण होते?
प्रश्न
57
एक दुकानदार एका वनवासीकडून १० लिटर शहद विकत घेतो. तो प्रती लिटर ५४ रुपये या दराने शहदाची विक्री करून २०% नफा कमवतो.तर त्यांनी वनवासीकडून किती रुपयात शहद विकत घेतले होते?
प्रश्न
58
खालीलपैकी बुलडाणा जिल्ह्यात न वाहणारी नदी कोणती?
प्रश्न
59
३६:५ तर ४९:?
प्रश्न
60
वसुंधरा दिवस केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
61
पुढे दिलेली मालिका पूर्ण करा – A, z, B, Y, C, X, D=?
प्रश्न
62
‘क्योटो करार’ प्रमाणे खालीलपैकी नमूद एक हरीतगृह वायु ( Greenhouse gas ) गणला जात नाही.
प्रश्न
63
विक्रम पंडित ज्यांना नुकतेच पद्मभूषण मिळाले ते ……. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
प्रश्न
64
पारस विद्युत उत्पादन केन्द्रास इंधनासाठी काय वापरतात?
प्रश्न
65
अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसार मंडल या प्रसिद्ध व्यायाम शाळेची स्थापना कोणी केली.
प्रश्न
66
सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणामुळे निर्माण जलाशयाचे नाव ……होय.
प्रश्न
67
विद्यापीठ अनुदान आयोगाचे ( UGC ) अध्यक्ष कोण आहे.
प्रश्न
68
जगदंबा कुष्टधामाची स्थापना कोणी केली.
प्रश्न
69
भिन्न असलेले ओळखा.
प्रश्न
70
१८९७ मध्ये जेव्हा अमरावतीत काँँग्रेसचे तेरावे अधिवेशन झाले तेव्हा त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते.
प्रश्न
71
इयत्ता ८ वि च्या परीक्षेत राजू त्याच्या वर्गात, वरून १२ व्या क्रमांकावर आणि खालून २३ व्या क्रमांकावर आला तर त्याच्या वर्गात किती विद्यार्थी आहेत.
प्रश्न
72
भिन्न असलेले ओळखा.
प्रश्न
73
माणिक बंडोजी ब्रम्हभट हे कोणते मूळ नाव आहे.
प्रश्न
74
विद्यार्थ्यांंमध्ये पर्यावरण विषयी जागृती करण्यासाठी भारत सरकार यांनी निर्माण केलेल्या सेनेचे नाव काय आहे.
प्रश्न
75
नुकतेच नोबल पुरस्कार मिळालेल्या IPCC ( Inter Governmental Panel on Climate Change ) चे अध्यक्ष …..आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x