6 October 2024 3:44 AM
अँप डाउनलोड

औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
समासाचा प्रकार ओळखा – यथाशक्ती
प्रश्न
2
मरावे परी किर्तीरूपी उरावे. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
3
एका आयताकृती तलावाची लांबी ३० मीटर असुन परिमिती १०० मीटर आहे तर त्याची रुंदी काढा?
प्रश्न
4
खालीलपैकी एक डिजिटल पेमेंटचा प्रकार नाही.
प्रश्न
5
13 * 7 + 5 * 6 + 8 * 9 = ?
प्रश्न
6
खालील वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा.या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान.
प्रश्न
7
खालीलपैकी कोणत्या संख्येत ४ या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे?
प्रश्न
8
खालील शब्दसमूहातील विसंगत शब्द ओळखा?
प्रश्न
9
५००० रुपयावर २ वर्षासाठी ८ टक्के प्रतिवर्ग व्याज दराने चक्रवाढ किती?
प्रश्न
10
खालील पैकी अचुक पर्याय निवडा.
प्रश्न
11
तारापूर पावर प्लान्ट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?
प्रश्न
12
कोल्हापूरच्या शिलाहारावर ….. या यादव राजाने विजय मिळवला?
प्रश्न
13
रवी त्याच्या बहिणीपेक्षा ७३२ दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला, तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता?
प्रश्न
14
दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
प्रश्न
15
जर १६ कामगारांना १०० साड्या विणायला २१ दिवस लागतात तर २०० साड्या १२ दिवसात विणायला किती कामगार लागतील?
प्रश्न
16
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोग समोर केली?
प्रश्न
17
वन मृदा …… रंगाची असते?
प्रश्न
18
भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?
प्रश्न
19
८८ किमी जाण्यासाठी १२ चाकाचे १००० फेरे पुर्ण होतात तर त्या चाकाची त्रिज्या किती?
प्रश्न
20
15 फेब्रुवारी (PSLV -C 37) यानाने इस्त्रोने किती उपग्रह सोडले?
प्रश्न
21
१३/१४ मधून काय वजा करावे म्हणजे बाकी ३/४ राहील?
प्रश्न
22
पुढील विसंगत अक्षरगट शोधा ? AZB, BCY, CXD, DWE
प्रश्न
23
खालील समानार्थी शब्दांच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा.अ) अमृत-सुधाब) कृपण-विद्रुपक) गर्व-दर्पड) अभ्यास-व्यासंग
प्रश्न
24
A, B, C, D, E, F हे एका कुटुंबातील सदस्य आहे. त्यात इंजिनियर, स्टेनोग्राफर, डॉक्टर, नकाशेदार, वकील आणि न्यायधीश आहे. (क्रमागत नाही) A इंजिनियर आहे ज्याचे लग्न स्टेनोग्राफरशी झालेले आहे. न्यायधीशाचे वकिलाशी लग्न झालेले आहे. F जो नकाशेदार आहे तो B चा मुलगा आहे. आणि E चा भाऊ आहे. C वकील आहे जी D ची सून आहे. E लग्न न झालेली आहे. D, F ची आजी आहे. अन कुटुंबात २ विवाहित दांम्पत्य आहे. तर D चा व्यवसाय कोणता?
प्रश्न
25
राजा हर्षवर्धनचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला.
प्रश्न
26
शिख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे?
प्रश्न
27
आॅगस्ट २०१६ मध्ये भारताने कोणती पाणबुडी नौदलात दाखल केली?
प्रश्न
28
होनाजी बाळा हे काय होते?
प्रश्न
29
सुमित व सुनिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर ६ : ५ आहे. २ वर्षापुर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर ५ : ४ होते. तर सुमीचे आजचे वय किती?
प्रश्न
30
जर 3*4 = 912, 2*9 = 418 आणि 5*4 = 2520 तर 8*3 = ?
प्रश्न
31
१५०० च्या ५/३ च्या १/५ किती?
प्रश्न
32
7.45 – 2.53 = ?
प्रश्न
33
आर्य समाजाची स्थापना …… यांनी केली?
प्रश्न
34
ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
प्रश्न
35
समोरच्या व्यक्तीकडे बघत वासुदेव म्हटला की, तुझा मुलगा हा माझ्या मुलाचा काका आहे, तर त्या व्यक्तीचे अन वासुदेवचे नाते काय?
प्रश्न
36
पिनाका हे आर्मीशी संबंधित काय आहे?
प्रश्न
37
Question title
प्रश्न
38
भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?
प्रश्न
39
ओठ कशाचे, देठचि फुललेल्या पारिजातकाचे :- या वाक्यातील अलंकार ओळखा.
प्रश्न
40
पठाणकोट दहशतवादी हल्ला परतावून लावण्यासाठी पठाणकोट मध्ये कोणते आॅपरेशन राबवण्यात आले?
प्रश्न
41
खालीलपैकी डिजिटल पेमेंटचा प्रकार कोणता?
प्रश्न
42
CCTNS चा अर्थ काय होतो?
प्रश्न
43
A हा B पेक्षा उंच, M हा A पेक्षा उंच, G हा M पेक्षा उंच, Y हा सर्वात उंच आहे, तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?
प्रश्न
44
कविता राऊत या कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत?
प्रश्न
45
अस्पृश्यता निवारणासाठी संबंधित भारतीय राज्य घटनेतील कोणते कलम आहे?
प्रश्न
46
नागरिकांना मुलभूत हक्क व स्वातंत्र …. शासनपद्धतीने मिळतात.
प्रश्न
47
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे आहे?
प्रश्न
48
Ace Against Odds कोणाचे आत्मचरित्र आहे?
प्रश्न
49
एका वस्तूच्या किंमती २५ टक्के वाढविल्या त्यामुळे खप २० टक्के कमी झाला तर उत्पन्नावर काय परिणाम होईल?
प्रश्न
50
वाक्य प्रकार ओळखा – मोठ्यांचा आदर राखावा.
प्रश्न
51
हरितक्रांती कशाशी संबंधित आहेत?
प्रश्न
52
खाली दिलेल्या म्हणीचा समर्पक अर्थ शोधा – इंगळास ओळंबे लागणे
प्रश्न
53
भारताचा सर्वाधिक भूभाग ……… ने व्यापला आहे.
प्रश्न
54
MCOCA हा क्षा संबंधीचा कायदा आहे?
प्रश्न
55
दिलेल्या संख्या मालिकेत 8 नंतर 18 किती वेळा येतात?818881881811818181881888111818181181881
प्रश्न
56
१२ मजूर एक काम २० दिवसात पुर्ण करतात, तेच काम १५ मजूर किती दिवसात पुर्ण करतील?
प्रश्न
57
खालीलपैकी वाक्याचा क्रियापद ओळखा – मुले मैदानावर पळत गेली.
प्रश्न
58
क्वाशियोर्कर हा रोग लहानमुलांना कशाच्या कमीमुळे होतो?
प्रश्न
59
२०१६ रियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू हिने कोणते पदक प्राप्त केले?
प्रश्न
60
भिन्न संख्या ओळखा – 09, 10, 16, 36, 81
प्रश्न
61
२०१६ चा टाईम्स पर्सन्स ऑफ इयर कोण आहेत?
प्रश्न
62
0.573 + 0.0214 + 0.000035 = ?
प्रश्न
63
A, B, C, D, E, F हे एका कुटुंबातील सदस्य आहे. त्यात इंजिनियर, स्टेनोग्राफर, डॉक्टर, नकाशेदार, वकील आणि न्यायधीश आहे. (क्रमागत नाही) A इंजिनियर आहे ज्याचे लग्न स्टेनोग्राफरशी झालेले आहे. न्यायधीशाचे वकिलाशी लग्न झालेले आहे. F जो नकाशेदार आहे तो B चा मुलगा आहे. आणि E चा भाऊ आहे. C वकील आहे जी D ची सून आहे. E लग्न न झालेली आहे. D, F ची आजी आहे. अन कुटुंबात २ विवाहित दांम्पत्य आहे. तर विवाहीत दाम्पत्य कोणते?
प्रश्न
64
खरेदी किंमत २००० विक्री किमत २४०० तर शेकडा नफा किती?
प्रश्न
65
मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटीत शब्द ओळखा.विपत्ती, अदमास, बदफैल, सरचिटणीस
प्रश्न
66
एका सांकेतिक लिपीत CITY हा शब्द GMXC असा लिहला जात असेल, तर DUTY हा शब्द असा लिहावा?
प्रश्न
67
१२०००० अ, ब, क, ड या ४ मित्रांमध्ये १:३:७:५ या प्रमाणत वाटायचे असल्यास “ब” च्या वाट्याला किती रुपये येतील?
प्रश्न
68
खूप धाव घ्यायचीय, पण शरीर बेटंं साथ देत नाही. या वाक्यातील अव्यय ओळखा.
प्रश्न
69
अल्फ्रेड नोबल यांनी कशाचा अविष्कार केला होता?
प्रश्न
70
जर C=4, B=6, E=8, ………. तर 2806 अर्थ काय?
प्रश्न
71
X, T, P, L, ?
प्रश्न
72
एक २०० मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म ३६ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?
प्रश्न
73
रांगेत रमेश मध्यभागी उभा असून, त्याच्या उजव्या बाजूला १५ मुले आहेत. तर रांगेत मुले किती आहेत.
प्रश्न
74
खालील वाक्यातील रस ओळखा – भ्रान्त तुम्हा का पडे?
प्रश्न
75
योग्य समूहदर्शक शब्द ओळखा? माशांची
प्रश्न
76
‘रिडल्स इन हिंदूइझमचे’ लेखक कोण आहेत?
प्रश्न
77
२०१५ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
78
१९३७ मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना …… यांनी केली.
प्रश्न
79
खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता? चोर पोलीसांकडून पकडला जातो.
प्रश्न
80
A, B, C, D, E, F हे एका कुटुंबातील सदस्य आहे. त्यात इंजिनियर, स्टेनोग्राफर, डॉक्टर, नकाशेदार, वकील आणि न्यायधीश आहे. (क्रमागत नाही) A इंजिनियर आहे ज्याचे लग्न स्टेनोग्राफरशी झालेले आहे. न्यायधीशाचे वकिलाशी लग्न झालेले आहे. F जो नकाशेदार आहे तो B चा मुलगा आहे. आणि E चा भाऊ आहे. C वकील आहे जी D ची सून आहे. E लग्न न झालेली आहे. D, F ची आजी आहे. अन कुटुंबात २ विवाहित दांम्पत्य आहे. तर B चा व्यवसाय कोणता?
प्रश्न
81
चौरस मोजा.Question title
प्रश्न
82
14 : 49 :: 34 : ?
प्रश्न
83
समास प्रकार ओळखा? – निर्दोषी
प्रश्न
84
ताराबाई मोडक यांनी आदीवासीसाठी …… जिल्ह्यात कार्य सुरु केले.
प्रश्न
85
सुरेखाने आपल्या पगाराच्या ३/५ रक्कम घर खर्चासाठी, २/८ रक्कम वैद्यकीय कारणास्तव खर्च केली तेव्हा तिच्या जवळ २२५० रुपये शिल्लक राहिली तर तिचा पगार किती?
प्रश्न
86
अयोग्य जोडी ओळखा.अ) विष्णु वामन शिरवाडकर – कुसुमाग्रजब) राम गणेश गडकरी – गोविंदाग्रजक) प्रल्हाद केशव अत्रे – केशवसुतड) काशिनाथ हरी मोडक – माधवानुज
प्रश्न
87
राज्यपाल व मंत्रीमंडळ हे …… ह्या दुव्यामुळे साधले जाते?
प्रश्न
88
वाक्यप्रकार ओळखा – जेव्हा आण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दुचा अभ्यास पूर्ण केला.
प्रश्न
89
रु ८५०० चे १९.५ टक्के किती?
प्रश्न
90
वाक्यप्रकार ओळखा. सुर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.
प्रश्न
91
cdd_eefg_ _h_i_j
प्रश्न
92
अठराव्या शतकापर्यंत ……. हा खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता?
प्रश्न
93
एका वर्गातील विद्यार्थी मराठीत २० टक्के नापास झाले इंग्रजीत ३५ टक्के नापास झाले, दोन्ही विषयात १५ टक्के नापास झाले तर पास होणाऱ्यांची संख्या किती?
प्रश्न
94
महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक ….. होते.
प्रश्न
95
मित्राच्या उदयाने कोणता आनंद येत नाही?
प्रश्न
96
मिसाईल मॅन असा ……. चा उल्लेख केला जातो?
प्रश्न
97
खालील वाक्यातील उपमेय ओळखा – भीमाचे बाहु लोखंडासारखे बलदंड होत.
प्रश्न
98
८:३० वा. तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल?
प्रश्न
99
खालीलपैकी सर्वात मोठा अपुर्णांक कोणता?
प्रश्न
100
आईने मुलाला चालवले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x