13 October 2024 2:54 AM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद परीक्षा नोव्हेंबर २००७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 72 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतातील पहिले मयुर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
2
२ + ३ = ३२,  ३ + २ = २३,  ४ + १ = ?
प्रश्न
3
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता?
प्रश्न
4
७/१६ व २/५ या अपुर्नांकांपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे?
प्रश्न
5
ताशी ९० कि.मी.वेगाने १ गाडी एका गावाहून १८० कि.मी. अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परतांना ६०कि.मी. वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती?
प्रश्न
6
वनामधील अन्न साखळीतील उच्चतम स्थानावरील प्राणी कोणता?
प्रश्न
7
कोणत्या वृक्षाला तोडीची व वाहतुकीची वन खात्यामार्फत परवानगीची आवश्यकता नसते?
प्रश्न
8
वन्य जीव साप्ताह केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
9
तीन पुस्तकांची सरासरी किंमत ४४ रू. आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत ३२ रू. असल्यास तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती?
प्रश्न
10
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या प्रसिध्द काव्याचा रचनाकार –
प्रश्न
11
४:१६ :: ? : ३६
प्रश्न
12
एक सें.मी. बरोबर २०० मी. या स्केलच्या नकाश्यावर १५ सें.मी. *  २० सें.मी. या मापाच्या आयताकृती जमिनीचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
13
४, १६, २७, ५०, ८० मधील विसंगत संख्या कोणती?
प्रश्न
14
एका रांगेत सतीशच्या पुढे बारा मुली व मागे सतरा मुले आहेत तर त्या रांगेत एकून मुलांची संख्या किती?
प्रश्न
15
सर्व साधारण एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र वनाखाली असणे आवश्यक आहे?
प्रश्न
16
हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली?
प्रश्न
17
महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावत?
प्रश्न
18
एका संखेला १२ ने भागीले असता भागाकार ६ येतो व बाकी ३ उरते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
19
वल्लभ भाई पटेल यांना ‘सरदार’ हि पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह म्हणजे
प्रश्न
20
कोणत्या वनस्पतीचा वापर सौंदर्य प्रसाधनासाठी केला जातो ?
प्रश्न
21
भारतीय वन अधिनियम हा महत्वाचा कायदा कोणत्या साली अस्तित्वात ?
प्रश्न
22
जायकवाडी हे धरण कशासाठी प्रसिध्द आहे?
प्रश्न
23
( -५ ) * २ +७ * ३ = ?
प्रश्न
24
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
प्रश्न
25
महाराष्ट्रातील एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती?
प्रश्न
26
एक हेक्टर वनक्षेत्र बरोबर.
प्रश्न
27
११ व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी.
प्रश्न
28
हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, बिलीयडॆस पैकी विसंगत खेळ कोणता?
प्रश्न
29
वन्यप्राणी गणना कोणत्या महिन्यात केली जाते?
प्रश्न
30
भारतात पहिली जन गणना केव्हा झाली?
प्रश्न
31
एका कंपनीमध्ये 500 कामगार आहेत त्यात १५० कुशल कामगार आहेत कंपनीमध्ये १०० कामगार पुरुष असून ६० पुरुष कुशल आहेत तर अकुशल स्त्रियांची संख्या किती?
प्रश्न
32
गोदावरी या नदीचा उगम कुठे झाला?
प्रश्न
33
४५ व ६० यांचा म.सा.वि. किती?
प्रश्न
34
जागतिक वन दिन केव्हा साजरा होतो?
प्रश्न
35
१०० चे १००% म्हणजे किती?
प्रश्न
36
महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते?
प्रश्न
37
पुढीलपैकी वन उत्पादन कोणते?
प्रश्न
38
स्वातंत्र्य पूर्व काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
39
दीपक ७ कि.मी. उत्तरेला गेला तिथून १२ कि.मी. पूर्वेला गेल्यावर १२ कि.मी. दक्षिणेकडे गेला तर तो आरंभ बिंदू पासून किती अंतरावर आहे?
प्रश्न
40
८ मजूर एक काम ५ दिवसात पूर्ण करतात तर २० मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
41
बिडी बनविण्याकरता कोणत्या वृक्षाची पाने वापरण्यात येतात?
प्रश्न
42
१० जानेवारी २००२ ला सोमवार होत तर २६ जानेवारी २००२ ला कोणता वार आहे?
प्रश्न
43
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?
प्रश्न
44
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
45
द.सा.द.शे आठ दराने रू. २०००/- चे दोन वर्षाचे व्याज किती?
प्रश्न
46
कोणत्या महामार्गास राष्ट्रीय महामार्ग संबोधिले जाते?
प्रश्न
47
वनरक्षकाच्या आधिपत्याखालील क्षेत्रास काय म्हणतात?
प्रश्न
48
महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता?
प्रश्न
49
वन महोत्सव ही योजना कोणत्या कालावधीत राबविली जाते?
प्रश्न
50
देशातील औद्योगिक दृष्ट्या सर्वात विकसित राज्य कोणते?
प्रश्न
51
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
प्रश्न
52
एका वस्तूची खरेदी किंमत रू. ५०/- व तिची विक्री किंमत रू. ३०/- आहे. या व्यवहारात शेकडा किती टक्केचा तोटा झाला?
प्रश्न
53
विसंगत पर्याय ओळखा – हत्ती, ससा, गाय, वाघ
प्रश्न
54
एका दुकानदाराने एक सायकल रू. १५००/- ला विकली तेव्हा त्याला २०% नफा झाला तर त्या सायकल चि खरेदी किंमत किती?
प्रश्न
55
कारकून, वडील, ड्रायव्हर, पैकी विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
56
दर २ मीटर अंतरावर १ या प्रमाणे ५० मीटर अंतरावर किती रोपे लावता येतील?
प्रश्न
57
खुर्ची व टेबल यांचे गुणोत्तर ३:७ आहे. टेबलाची किंमत ४४१ असल्यास खुर्चीची किंमत किती?
प्रश्न
58
वनासंबंधी कोणता कायदा सर्वप्रथम अस्तित्वात आला?
प्रश्न
59
चंद्र : पृथ्वी :: पृथ्वी ? : ?
प्रश्न
60
C-P, Q-D, F-S, V-I, ?-?    शेवटची इंगजी अध्याक्षरे.
प्रश्न
61
मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून व उजवीकडून ७ वा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती?
प्रश्न
62
मालिका पूर्ण करा – ३०, ३३, ३९, ५१, ?
प्रश्न
63
जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
64
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
प्रश्न
65
मी मंदिरात मूर्ती समोर उभा आहे मूर्तीचे तोंड ईशान्ये कडे असल्यास माझे तोंड कोणत्या दिशेने असेल?
प्रश्न
66
पुढीलपैकी कोणता कर केंद्र सरकार आकारू शकत नाही?
प्रश्न
67
जर शिपाई = बंदूक तर शिक्षक = ?
प्रश्न
68
द.सा.द.शे. ७ दराने रू. २०००/- चे ४ वर्षाचे सरळ व्याज किती?
प्रश्न
69
महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणत्या शहरात झाली?
प्रश्न
70
कुटुंब नियोजन कार्यक्रम व्यापक स्वरुपात सुरु करणारा आशिया खंडातील देश कोणता?
प्रश्न
71
घड्याळात १२ वाजून १५ मिनिटे झाली असताना किती अंशचा कोण होतो?
प्रश्न
72
Question title

राहुन गेलेल्या बातम्या

x