19 September 2021 3:35 AM
अँप डाउनलोड

भंडारा आरोग्य सेवक भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 71 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……………..योजना ही नागपूर विभागातील केवळ भंडार जिल्ह्यात राबविली जात आहे.
प्रश्न
2
दंतक्षय हा रोग कोणत्या जीवनसत्वाचा अभावामुळे होतो.
प्रश्न
3
घटसर्प व धनुर्वात याची लस……… या शास्त्रज्ञाने शोधली.
प्रश्न
4
देशातील पहिले वाईल्ड लाईफ सायबर संल ………..येथे आहे.
प्रश्न
5
आईवडिलांचे रक्तगट ए X एबी असल्यास अपत्यांचा असंभवनीय रक्तगट ……….राहील .
प्रश्न
6
रोज सकाळी येणारे वर्तमानपत्र वाचल्याशिवाय मला चैन पडत नाही – उद्येश ओळखा.
प्रश्न
7
Have you seen the Taj Mahal ?Which of the following alternatives would from an answer to above question ?
प्रश्न
8
आपली सूचना माझ्या स्मरणात आहे- नकारार्थी वाक्य करा.
प्रश्न
9
I haven’t met him………over a year.Which of the following alternatives would fill in the space in the above sentence ?
प्रश्न
10
कोणास वैद्यकशास्त्राचा जनक म्हटले जाते.
प्रश्न
11
झाडी पट्टीच्या नावाने ओळखला जाणारा भाग म्हणजे …………. तालुका होय.
प्रश्न
12
The officer was taken to task for his negligence.Which of the following alternatives best explains the meaning of the above underlined part ?
प्रश्न
13
संतुलित आहारातील प्रथिनांचे प्रमाण ……….. असते.
प्रश्न
14
समास ओळखा – साखरभात
प्रश्न
15
जोड्या लावा. जैविक आम्ले          जैविक आम्ले असणारे पदार्थ अ) लॅक्टीक आम्ल           १) लिंबू ब) असेटिक आम्ल            २) आंबलेले शिळे लोणी क) सायट्रिक आम्ल           ३)दुध ड)ब्युटिरिक आम्ल            ४) व्हिनेगर                     ५)मध
प्रश्न
16
नऊ महिन्याच्या बाळाला ……. लस देतात.
प्रश्न
17
देह वस्तुमान निर्देशांक = ………..
प्रश्न
18
हिमोग्लोबिन निर्मितीत ……… हा महत्वाचा घटक आहे.
प्रश्न
19
राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल.
प्रश्न
20
He achieved success in spite of MEAGRE resources.Which of the given alternatives would best express the meaning of the underlined word in the above sentence ?
प्रश्न
21
दोन संख्यांची बेरीज ६० आहे. मोठी संख्या ही लहान संखेच्या तिपटीपेक्षा ८ ने जास्त आहे, तर त्या संख्या काढा.
प्रश्न
22
एक नाव ६ तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ८ किमी आणि प्रवाहाच्या दिशेने ३२ किमी जातो तीच नाव त्याच वेगाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २० किमी आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २० किमी आणि प्रवाहाच्या दिशेने १६ किमी अंतर ७ तासांत पार करते तर संथ पाण्यातील नावेचा वेग व प्रवाहाचा वेग काढा. (किमी/तास)
प्रश्न
23
कृत्रिम जीन्स चा शोध ……….. या भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर आहे.
प्रश्न
24
कुल या शब्दाने शब्दसाधित रूप कोणते होईल.
प्रश्न
25
मी सिनेमा बघतो, माझे वडील माझ्यावर चिडतात या वाक्यांचे केवल वाक्य कसे होईल .
प्रश्न
26
भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक यंदा ………. साठी देण्यात येणार आहे.
प्रश्न
27
जम्मू-काश्मिर येथील …………… सेक्टरमध्ये नुकतीच भारत-पाकिस्तान धूमश्चकरी झाली.
प्रश्न
28
एक नैसर्गिक संख्या, तिच्या वर्गमुळाच्या दुपटीपेक्षा ३ ने मोठी आहे, तर ती संख्या काढा .
प्रश्न
29
On seeing the tiger, he got ………..Which of the given alternatives would fill in the blank in the above sentence ?
प्रश्न
30
……..यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
31
सूर्याचा उन्नत कोन ६० अंश असतांना एका मनोऱ्याची सावली ही उन्नत कोन ३० अंश झाल्यावर पूर्वीपेक्षा ४० मीटर इतकी अधिक लांबीची पडते, तर मनोऱ्याची उंची काढा.
प्रश्न
32
रक्ताचे वजन मानवी शरीराच्या ………% असते.
प्रश्न
33
प्रत्येक वेळी……… मिलीपर्यंत रक्तदान करता येते.
प्रश्न
34
प्रयोग ओळखा- तू सावकाश चालतोस.
प्रश्न
35
अंधती भट्टाचार्य ……….क्षेत्राशी निगडीत व्यक्तिमत्व आहे.
प्रश्न
36
एक घरगुती मत्स्यालय इष्टीकाचिती आकाराचे आहे. त्याच्या बाहेरील बाजूंची मापे ८० सेमी X ४० सेमी X ३० सेमी आहेत. त्याच्या तळाला बाजूच्या उभ्या पृष्ठांना व पाठीमागील पृष्ठाला रंगीत कागद चिकटवायचा असेल, तर त्यासाठी लागणाऱ्या कागदाचे क्षेत्रफळ काढा.
प्रश्न
37
राष्ट्रीय विधी विद्यापीठ ………..येथे होणार आहे .
प्रश्न
38
जर केळ्याचा भाव प्रती डझन रु.१ ने वाढवला, तर रु. ८४० ना पूर्वीपेक्षा दोन डझन केळी कमी मिळतात, तर सुरुवातीचा केळ्यांचा प्रती डझन भाव काढा.
प्रश्न
39
मद्यपानामुळे ………… चा अभाव निर्माण होतो.
प्रश्न
40
खालीलपैकी …………….ते सेल्युलोजचे प्रमाण सर्वात जास्त असते.
प्रश्न
41
खालीलपैकी कोणते विधान मध्याचे दोष नाही.
प्रश्न
42
द्विसामाजी काहीतरी ते लिहावे अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा.
प्रश्न
43
पुढीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत ?१) त्से त्से माशी : निद्रारोग२) मादी:अॅनफिलस डास: हिवताप३) वालुमक्षिका : काळाबाजार४) कॉलरा : पिसवा
प्रश्न
44
If I……….. him, I……… give him your massage.
प्रश्न
45
क्रिकेटचा देव, रनमशीन, विक्रमदित्य, मास्टर ब्लास्टर, अ उपाधींनी ओळखला जाणार खेळाडू ……. हा आहे.
प्रश्न
46
…………हा रोग विषाणूपासून होत नाही .
प्रश्न
47
वनस्पतीमधील मुख्य उत्सर्जक उत्पादिते ………. आहेत .
प्रश्न
48
जिभेचा पाठीमागील भाग ……….. रुचीज्ञासाठी आहे.
प्रश्न
49
आयोडीनचे प्रमाण …………पाण्यात सर्वाधिक असते.
प्रश्न
50
जंतूपासून रोगाभ्दव हा सिंद्धांत ………. यांनी मांडला .
प्रश्न
51
मागील आठवड्यात ……….. विषयाबद्दल सप्ताह साजरा करण्यात आला.
प्रश्न
52
मधुमेही रुग्ण साखरेऐवजी सॅकरीन वापरतात. सॅकरीन हे साखरेपेक्षा ………. पट अधिक गोड असते.
प्रश्न
53
By whom was the gate…………?Which of the following alternatives can fill in the blank in the above sentence ?
प्रश्न
54
पुढील शब्दातील तद्भाव शब्द ओळखा.
प्रश्न
55
Δ ABC मध्ये D हा रेषा BC वरील बिंदू आहे (B-C-D) जर BD=१२ सेमी. CD =४ सेमी तर A (Δ ACD) : (Δ ABC) = ?
प्रश्न
56
दोन फासे टाकले असता, खालील घटनेची संभाव्यता काढा.पहिल्या फाशच्या पृष्ठभागावरचा अंक हा दुसऱ्या फाशाच्या पृष्ठभागावरील अंकापेक्षा लहान आहे.
प्रश्न
57
एक प्राथमिक केंद्र साधारणत: …………. उपकेंद्राकरिता Referral Unit म्हणून कार्य करते.
प्रश्न
58
पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-१२ जीवनसत्वाचा प्रमुख स्त्रोत्र आहे.
प्रश्न
59
गाय,म्हैस,शेळी,रेनडीअर यापैकी ……… च्या दुधात सगळ्यात कमी स्निग्धांश असतो .
प्रश्न
60
आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?
प्रश्न
61
………. जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे.
प्रश्न
62
एका वृत्तचीतीचे घनफळ ३८०१६ सेमी आहे. जर तिची उंची २१ सेमी असेल, तर तिचे वक्रपृष्ठफळ काढा.
प्रश्न
63
It rains heavily here.Which of the following alternatives would give the negative meaning of the above sentence ?
प्रश्न
64
ज्वाला गट्टा ही ………… या खेळाशी निगडीत आहे.
प्रश्न
65
काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर टो सारखा डुलक्या घेत होता, म्हणतात ना ……….
प्रश्न
66
खालीलपैकी ……… हे स्वच्छ प्रसुतीचा घटक नाही.
प्रश्न
67
I wish I had a good horse. (Change it into Exclamatory sentence)
प्रश्न
68
…………… of the students is clever.Which of the following would fill in the blank in the above sentence ?
प्रश्न
69
मानवाला खोली व अंतराचे ज्ञान …….. मुळे होते.
प्रश्न
70
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात………. पासून करण्यात आली.
प्रश्न
71
अमेरिकेच्या ९११ धर्तीवर महाराष्ट्रात ……….क्रमांक आपत्कालीन रुग्ण सेवेसाठी आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x