23 April 2024 4:03 PM
अँप डाउनलोड

भंडारा आरोग्य सेवक भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणते विटामिन रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते ?
प्रश्न
2
Survival of the fittest हा सिद्धांत कोणी मांडला ?
प्रश्न
3
मराठी भाषेत एकूण —– वर्ग आहेत
प्रश्न
4
खालील प्रश्नातील विजोड पद ओळखा (find odd man out)
प्रश्न
5
करा अथवा मरा हे ब्रीद वाक्य कोणत्या चळवळीशी संबंधित आहे ?
प्रश्न
6
गालफुगी (mumps) हा रोग कशामुळे होतो ?
प्रश्न
7
Choose the correct meaning from the given Idioms/PhrasesThe company has been handed over to new members, lock, stock and harrel
प्रश्न
8
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पडे एकाचवेळी रिकामे झाल्यास राष्ट्रपती म्हणून काम कोण करणार
प्रश्न
9
किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो ?
प्रश्न
10
एक सांकेतिक भाषेत MAN=२८, NET=३९, तर RENT या शादाचे खालीलपैकी सांकेतिक रूप कोणते ?
प्रश्न
11
पाणी पुरवठा, कारखानदारी, वीज निर्मिती क्षेत्रांचा समावेश अर्थव्यवस्थेचा कोणत्या क्षेत्रात होतो ?
प्रश्न
12
Identify the correct synonymINCITEMENT
प्रश्न
13
खालीलपैकी कोणते लेखन हे कालिदास चे नाही?
प्रश्न
14
कॅमेरातील कोणता भाग हा मनुष्याच्या डोळ्यातील दृष्टीपटल सारखा आहे ?
प्रश्न
15
खालीलपैकी ओष्ठय व्यंजन कोणते नव्हे ?
प्रश्न
16
अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे ? या वाक्याचे नकारात्मक वाक्य करा ?
प्रश्न
17
कर्करोगात पेशीचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते ?
प्रश्न
18
Identify the correct pair of words having same relationship as given in questionRestaurant : Menu
प्रश्न
19
खालील शब्द समूहातील गटात न बसणारे शब्द ओळखाअनंत, हेमंत, वसंत, शरद
प्रश्न
20
A person’s first speech-
प्रश्न
21
सर्पाचे विष कशावर हल्ला करते
प्रश्न
22
कोणत्या खनिजाच्या अभावी पंडूरोग होतो ?
प्रश्न
23
नेत्रदान करतेवेळी कोणता भाग दान करतात ?
प्रश्न
24
गायीचे दुध कशाचे महत्वपूर्ण स्त्रोत आहे ?
प्रश्न
25
पांढऱ्या रक्तपेशीचे मुख्य कार्य कोणते ?
प्रश्न
26
सामान्य स्थितीत मानवी रक्तदाब किती असते ?
प्रश्न
27
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होते ?
प्रश्न
28
खालीलपैकी अनानिल श्वासन(anaerobic respiration) पद्धतीमध्ये कोणता क्रियेचा समावेश होत नाही ?
प्रश्न
29
एका सांकेतिक भाषेत DO= ६०, AT=२०, तर त्याच भाषेत DAY या शब्दांचे सांकेतिक रूप कोणते ?
प्रश्न
30
क्लोरोमायासेटीन हे जीवाणू कोणत्या पद्धतीने होते ?
प्रश्न
31
पुढील वाक्यातील विशेषण ओळखा ‘ चपळ घोड्याने शर्त जिंकली’
प्रश्न
32
PUNDIT हा शब्द OTMCHS असा लिहिला तर MADE हा शब्द कसा लिहिला जाईल
प्रश्न
33
That which can be carried
प्रश्न
34
Identify the correct antonymTRANSPARENT
प्रश्न
35
जीवानुमध्ये किती गुणसूत्रे असतात ?
प्रश्न
36
खालील प्रश्नातील विजोड पद ओळख (Find Odd man Out)
प्रश्न
37
असत्य विधान ओळखा
प्रश्न
38
लाल रक्त पेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो ?
प्रश्न
39
अन्नाचे पचन कोठे होते ?
प्रश्न
40
जगप्रसिध्द सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहरात/ राज्यात आहे
प्रश्न
41
दोन वर्तुळाचे त्रीज्यांचे गुणोत्तर १:४ आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती ?
प्रश्न
42
खालीलपैकी कोणता घटक शरीरामध्ये रक्त गोठून देत नाही ?
प्रश्न
43
कोणाचे सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस National Science Day म्हणून पाळला जातो.
प्रश्न
44
जीव शास्त्रानुसार मृत्यू (Biological Death) केव्हा होते ?
प्रश्न
45
१९८० साली स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय विमा प्रबोधनी कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
46
खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही ?
प्रश्न
47
एक त्रिकोणाची बाह्य कोनानाच्या मापाचे गुणोत्तर २:३:४ आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठा आंतरकोण किती अंशाचा असेल ?
प्रश्न
48
‘अ’ एक काम १० दिवसात करतो. ‘ब’ तेच काम १५ दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात  पूर्ण करतील
प्रश्न
49
स्वल्प या शब्दाचा विग्रह ओळखा ?
प्रश्न
50
योग्य पर्याय निवडारेडीओ : श्रोते :: नाटक : ?
प्रश्न
51
पॉलिश केलेल्या धन्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झाले असते ?
प्रश्न
52
पुढील संधी विग्रह ओळख : प्रजैक्य
प्रश्न
53
Born of unmarried parents-
प्रश्न
54
पेशीतील टाकाऊ पदार्थांना काय म्हणतात ?
प्रश्न
55
एका सांकेतिक भाषेत SPY=२१, SEND=६६, तर त्याच भाषेत MARK या शब्दाचे सांकेतिक रूप कोणते ?
प्रश्न
56
खालीलपैकी पेशींचे उर्जा निर्मितीचे केंद्र कोणते ?
प्रश्न
57
पुढील शब्दची जात ओळखानुसती शाबासकी काय कामाची
प्रश्न
58
Identify the correct antonymDULL
प्रश्न
59
शरीरक्रीयेमधील कोणत्या क्रियेचा अपचय क्रियेमध्ये समावेश होणार नाही?
प्रश्न
60
आत्मघाती पिशव्या म्हणजे ———–
प्रश्न
61
Pepsin व Renin विकारे हे —- आहेत
प्रश्न
62
भारतातील पहिला खात कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत —– येथे सुरु झाला.
प्रश्न
63
शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो ?
प्रश्न
64
खालील दिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द कोणता ?
प्रश्न
65
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण ?
प्रश्न
66
पुढीलपैकी कोणता RNA हा DNA पासून जननिक माहितीचे वाहन करतो ?
प्रश्न
67
Identify the correct word pair of words having same relationship as given in questionHillock:Mountain
प्रश्न
68
मला दररोज एवढासा डोंगर चढवत नाही, अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा
प्रश्न
69
‘तो गातो’ या वाक्यात —– नाही
प्रश्न
70
Identify the correct synonymCOUP
प्रश्न
71
भाषिक आधारावर स्थापन झालेले भारतातील भारतातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
72
स्त्रियामध्ये X गुणसूत्रे कोणाकडून मिळतात ?
प्रश्न
73
खालीलपैकी कोणते रक्तगट सर्वदाता आहे ?
प्रश्न
74
मराठी भाषेचे लेखन कोणत्या भाषेत केले जाते ?
प्रश्न
75
Choose the correct meaning from the given Idioms/PhrasesFor the first few weeks, the apprentice felt like a fish out of water.
प्रश्न
76
Blue Baby कोणाला म्हणतात
प्रश्न
77
ज्याला, या शब्दाचा सर्वनाम प्रकार कोणता ?
प्रश्न
78
Identify the correct antonymLATENT
प्रश्न
79
मेंडलचे अनुवांशिकता वरील नियम कोणते ?
प्रश्न
80
तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?
प्रश्न
81
१२ मजूर रोज ७ तास काम करून एक काम २० दिवसात पूर्ण करतात. तेच काम २१ मजूर रोज १० तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?
प्रश्न
82
एखाद्या पदार्थात कर्बोदके असतील तर त्यावर आयोडीन चे थेंब टाकल्यास त्या पदार्थाला कोणता रंग प्राप्त होतो.
प्रश्न
83
Identify the correct synonymSLOTHFUL
प्रश्न
84
अमिबा मध्ये प्रजनन कोणत्या प्रकारे होते ?
प्रश्न
85
हिमोफिलिया हा रोग मानवामध्ये कशामुळे होतो ?
प्रश्न
86
Identify the correct pair of words having same relationship as given in questionWet:Dry
प्रश्न
87
पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा
प्रश्न
88
खालीपैकी कोणते कठोर व्यंजने आहेत ?
प्रश्न
89
खालील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी सही विकल्प निवडा?NK, LM, ZO, HQ, ??
प्रश्न
90
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा लाभला अजे ?
प्रश्न
91
सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणच्या नियमांचा शोध कोणी लावला होता ?
प्रश्न
92
सुरत येथे इंग्रजांनी बांधलेली पहिली वसाहत कोणाच्या परवानगीने स्थापन केली.
प्रश्न
93
खेळाडूंना त्वरित उर्जा मिळण्यासाठी काय देतात ?
प्रश्न
94
मानवी शरीरामधील रक्तामध्ये plasma चे प्रमाण किती असते ?
प्रश्न
95
कोणत्या दृष्टीदोशांमुळे कायमचे अंधत्व येवू शकते ?
प्रश्न
96
खालीलपैकी कोणते वर्ण अर्धस्वर नव्हे
प्रश्न
97
यकृताच्या पेशींना रक्तातील कोणता द्रव्य शोषून न घेतल्यास म्हणून कावीळ हा रोग होतो ?
प्रश्न
98
खालील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी सही विकल्प निवडा?KR, HU, EX, BA, ??
प्रश्न
99
एका पाण्याच्या टाकीला ३ नळ होते. त्यातील पहिल्या दोन्ही नळांनी अनुक्रमे ६ तास व ८ तासात टाकी भरते. तर तिसऱ्या नळाने टी टाकी ३ तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
प्रश्न
100
Choose the correct meaning from the given Idioms/PhrasesHe is not worth his salt if he fails at this juncture.

राहुन गेलेल्या बातम्या

x