30 June 2022 7:51 AM
अँप डाउनलोड

चंद्रपूर लिपिक-टंकलेखन परीक्षा ऑक्टोबर २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भावार्थ रामायण चे लेखक कोण आहेत?
प्रश्न
2
Match the pairs.A                           B
प्रश्न
3
The athlete, together with his coach and several relatives, are travelling to the olympic games.
प्रश्न
4
खाई त्याला खवखवे या म्हणीशी, अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा.
प्रश्न
5
धर्म हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
प्रश्न
6
कुष्ठरोग्यासाठी शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेले तपोवन कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
7
४८+१२+४-८+४+?
प्रश्न
8
your friends is very kind they often help me.
प्रश्न
9
पितलखोरा गुफा कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
11
नरोरा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
12
नर्तिका शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
13
बोर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
14
एका गटातील ८ मुलांचे सरासरी वजन ४०.५ कि.ग्रॅॅ. होते. पण एक मुलगा गटामध्ये नवीन आल्यामुळे त्याचे सरासरी वजन ४०.८ कि.ग्रॅॅ. झाले. तर नवीन आलेल्या मुलाचे वजन किती कि.ग्रॅॅ. होते?
प्रश्न
15
भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. सारनाथ येथील मूळ अशोक स्तंभावर किती सिंह कोरलेले आहेत?
प्रश्न
16
एका बागेतील ५०% झाडे मोसंबीची, ३५% झाडे संत्र्याची आणि १०५ झाडे लिंबाची आहेत, तर त्या बागेतील झाडांची एकूण संख्या किती?
प्रश्न
17
१५०० रू. मुद्दलाची ३ वर्षात सरळव्याजाने १८६० रुपये होते. तर व्याजाचा दर काय असावा?
प्रश्न
18
दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगाचा शब्द पर्यायातून निवडा. संपादक-
प्रश्न
19
विदुषी शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
20
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार २०१३ खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला?
प्रश्न
21
Partially
प्रश्न
22
Choose one of the alternatives nearest in meaning to the keyword: MALEVOLENT
प्रश्न
23
He was given enough ……………
प्रश्न
24
एक वस्तू ७२० रुपयास विकली तर २०% नफा होतो. जर ती वस्तू ७८० रुपयांस विकली तर किती टक्के नफा होईल?
प्रश्न
25
१२०० रुपयांस खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीसाठी २०० रू. खर्च केला. ती वस्तू विकल्यामुळे शे. १० नफा झाला तर ती वस्तू केवढ्यास विकली?
प्रश्न
26
Choose proper noun from given alternatives.
प्रश्न
27
एक मोटार १८० किमी दूर असलेल्या गावी तताशी ६० किमी वेगाने जाते आणि ताशी ४५ किमी वेगाने परत येते. तर तीला या प्रवासास एकूण किती वेळ लागला?
प्रश्न
28
५०४२२७८ ला २५ ने भागले तर येणारी बाकी किती?
प्रश्न
29
Fill in the blank with appropriate prepositionsShe spent a lot ………. money for cosmetics.
प्रश्न
30
जागतिक एड्स दिवस म्हणून कोणता दिवस पाळता जातो?
प्रश्न
31
देशाच्या प्रथम महिला मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
32
खालीलपैकी कोणाला मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही?
प्रश्न
33
Ram,……tea in the coffee pot?
प्रश्न
34
ईश्वराचे अस्तित्व मानणारा या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता ?
प्रश्न
35
खालील बेरीज करा ५ तास ५५ मिनिटे+४ तास ४४ मिनिटे
प्रश्न
36
This machine has 3 years……..
प्रश्न
37
आत्मजा या शब्दाचा योग्य शब्द सांगा.
प्रश्न
38
कोकणातील नद्यांच्या मुखावर त्रिभूज प्रदेश नाही, कारण……….
प्रश्न
39
which of the following verb phrases is correct with reference to preposition?
प्रश्न
40
विस्तापितांना पुन्हा वसविणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता?
प्रश्न
41
Match the pairs:A                                               B
प्रश्न
42
Give synonyms of the words.Abandon
प्रश्न
43
ONE OF THE UNDERLINED WORDS IS INCORRECT. IDENTIFY THE INCORRECT WORDMumps are a very common disease which usually affects children.
प्रश्न
44
गांधीजींचे नाव सर्वांना माहित आहे – या वाक्याचे योग्य प्रश्नार्थक वाक्य पुढील वाक्यातून ओळखा?
प्रश्न
45
Swell
प्रश्न
46
काका या शब्दाचे अनेकवचन करा.
प्रश्न
47
दोन भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर ३:४ असून त्यांच्या वयांची बेरीज ४९ वर्षे होते. तर आज लहान भावाचे वय किती वर्षे?
प्रश्न
48
Find the correct form of underlined word: mary had a little lamb.
प्रश्न
49
९९९×९९×किती?
प्रश्न
50
एक मोटार ताशी ६० कि.मी. वेगाने २४० कि.मी. दूर असलेल्या गावी जाते आणि लगेच ताशी ४० कि.मी.वेगाने परत येते. तर त्या गावी जाऊन परत येण्यासाठी मोटारीची ताशी सरासरी वेग किती?
प्रश्न
51
its contraty ……our custom.
प्रश्न
52
The student was punished……..
प्रश्न
53
साबणाच्या ६ वड्यांची किंमत १०८ रू.आहे. तर २५ साबणांची किंमत किती रुपये?
प्रश्न
54
चंग बांधणे- योग्य वाक्यप्रचाराचा उपयोग करा.
प्रश्न
55
कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
56
Fill in the blanks with appropriate grammerNo……..only one person.
प्रश्न
57
पॅगोडा हा एक वस्तुप्रकार आहे तो कोणत्या धर्माशी निगडीत आहे ?
प्रश्न
58
अशोकला त्याच्या आईने बाजारात जाताना १०० रू.दिले. बाजारातून त्याने ५६.६५ रू.चे कापड, २२.४ रू.ची फळे, १५.५५ रू.चा मसाला खरेदी केला. तर त्याने आईला किती रुपये परत केले?
प्रश्न
59
The children………….late last night.
प्रश्न
60
महाराष्ट्रातील कोणत्या महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
प्रश्न
61
खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
62
३०-२८÷४+११×३=?
प्रश्न
63
श्री. बी. डी. खोब्रागडे हे दि. १७/१२/१९६९ ते ०२/०४/१९७२ या कालावधीत खालीलपैकी कोणत्या पदावर कार्यरत होते?
प्रश्न
64
मतैक्य शब्दाची संधी सोडवा.
प्रश्न
65
श्रीराम घरी होता. वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
66
तल्लीन शब्दाची संधी सोडवा.
प्रश्न
67
मंगलच्या वयाच्या दुप्पटीमध्ये १५ मिळविले तर तिच्या आईचे वय मिळते. आईचे वय ६१ वर्षे असेल तर मंगलचे वय किती?
प्रश्न
68
अधोरेखित शब्दाची जात ओळखा- काळी गाय पांढरे दूध देते
प्रश्न
69
महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
70
माहूर किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
71
सरळव्याजाने एका रकमेची ३ वर्षाची रास २४८० रुपये आणि ५ वर्षाची रास २८०० रुपये होते. तर ती रक्कम कोणती?
प्रश्न
72
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीचे सभासद किती असतात?
प्रश्न
73
७:४९ ::१९:?
प्रश्न
74
पैठण हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे?
प्रश्न
75
जे काम १६ माणसे ३६ दिवसात करू शकतात, तेच काम २४ दिवसात पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसे कामावर लावावी लागतील?
प्रश्न
76
११ पुस्तकांची किंमत ९२.४ रु. असल्यास १५ पुस्तकाची किंमत किती होईल?
प्रश्न
77
संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना ……म्हणतात.
प्रश्न
78
खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.
प्रश्न
79
Give antonyms of the words:Sadly
प्रश्न
80
२५ माणसे २५ दिवसांत एक काम १०० टक्के पूर्ण करतात. तर १ माणूस ५० दिवसात किती टक्के काम पूर्ण करील?
प्रश्न
81
अंगाचा तिळपापड होणे. वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
प्रश्न
82
१५ व्या लोकसभेत महाराष्ट्रातील किती सदस्य आहेत?
प्रश्न
83
खालील बेरीज करा.६.१२+०.०६१२+६१.२+०.६१२=?
प्रश्न
84
पी.व्ही. सिंधू ज्यांना २०१३ चा अर्जून अवार्ड मिळाला ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
85
तीन मुलाचे सरासरी वय ३० वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर ३:५:७ असे आहे तर सर्वात लहान मुलाचे वय किती?
प्रश्न
86
Half
प्रश्न
87
दुधाचा भाव १५ रू. लिटर असताना रोज ४०० मि.ली. दूध घेतले, तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रू. होईल?
प्रश्न
88
You are welcome….any book in the library.
प्रश्न
89
सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे?
प्रश्न
90
जीर्णोध्दार म्हणजे काय?
प्रश्न
91
I think most people prefer riding………..
प्रश्न
92
दुकानातील एका वस्तूची छापील किंमत ४४० रू.आहे. दुकानदार त्या वस्तूवर शे. १० सूट देतो. तरीही त्याला शे. १० नफा होतो. तर दुकानदाराने ती वस्तू किती रुपयांस खरेदी केली असावी?
प्रश्न
93
वराती मागून घोडे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
94
हुपरी,जिल्हा कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
95
बंकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?
प्रश्न
96
‘लाँँग वॉक टू फ्रिडम’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
प्रश्न
97
देशातील लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचे स्थान कोणते?
प्रश्न
98
विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे. वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
99
Choose the plural form of the wordBrother-in-law

राहुन गेलेल्या बातम्या

x