21 April 2021 11:31 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-241

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कॅनरा बँकेचे मुख्यालय कर्नाटकमध्ये ………..येथे आहे.
प्रश्न
2
गुजरातमधील ………येथे राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे.
प्रश्न
3
बिहू हा लोकनृत्य प्रकार ……राज्यातील आहे.
प्रश्न
4
………..ही रेल्वे वाराणसी ते नवी दिल्ली दरम्यान २०१६ मध्ये सुरु करण्यात आली.
प्रश्न
5
चामरा धरण …………राज्यात आहे.
प्रश्न
6
जल संधारणासाठी महाराष्ट्र शासनासोबत पाणी पर्यंत फाऊंडेशन सामील झाले आहे.या फाऊंडेशनची सुरुवात …………यांनी केली आहे.
प्रश्न
7
जलयुक्त शिवार योजना -ही …………च्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राबवली जाते.
प्रश्न
8
महाराष्ट्र शासनाचा सन २०१६ चा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
9
जगातील फेसबुक वापरणाऱ्या १२७ देशामध्ये प्रथम क्रमांकावर सुमारे १४.२ कोटी फेसबुक युजर असणारा देश.
प्रश्न
10
झिरो पेन्डन्सी हा उपक्रम राबविणारे सनदी अधिकारी.
प्रश्न
11
जगात सर्वाधिक लसी चे उत्पादन घेणारा देश.
प्रश्न
12
महाराष्ट्राच्या पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार.
प्रश्न
13
भारतीय जनसंघाचे संस्थापक होते.
प्रश्न
14
मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या सल्लागार समितीवर नियुक्त करण्यात आलेले अभिनेते-.
प्रश्न
15
………..आसाम राज्यात साजरा केला जातो.
प्रश्न
16
सन २०१६ चा स्व. शाहीर साबळे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
17
सैराट या मराठी चित्रपटाचे कथा, पटकथा, दिग्दर्शक व निर्माते आहेत.
प्रश्न
18
पहिली जलदूत रेल्वे लातूर येथे …………रोजी पोहोचली.
प्रश्न
19
आय. एस. बिंद्रा क्रिकेट स्टेडीयम ……येथे आहे.
प्रश्न
20
सन २०१६ चा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक चा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार देण्यात आला-हिंदी साहित्यिक.
प्रश्न
21
………येथे महाराष्ट्र सरकारने वन अकादमी स्थापन केली आहे.
प्रश्न
22
बॉलिवूडचा अभिनेता किंग खान म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
23
…….महाराष्ट्र पोलीस दलाने हे अॅप लोकांना संकटसमयी तात्काळ मदत मिळावी या हितुने सुरु केले आहे.
प्रश्न
24
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माचे १२५ वे वर्ष महाराष्ट्र सरकार …….म्हणून साजरा करीत आहे.
प्रश्न
25
ग्रामपंचायतीच्या सरपंचाला सरकारकडून दरमहा ………..मानधन दिले जाते.
प्रश्न
26
सन २०१६ चा महाराष्ट्र शासनाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोसकर संगीत पुरस्कार – कलावंत.
प्रश्न
27
……….पर्यंत देशातील सर्व गावांत वीज पोहचविणार.
प्रश्न
28
रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्रात असणाऱ्या………..बेटांचे नामकरण महाराष्ट्र सरकारने कान्होजी आंग्रे द्वीप असे केले आहे.
प्रश्न
29
भारतीय हॉकी संघाचा १०० वा आंतरराष्ट्रीय हॉकी सामना खेळणारा खेळाडू.
प्रश्न
30
मानव विकास निर्देशांकात महाराष्ट्राचा देशात क्रमांक आहे.
प्रश्न
31
बिग अॅपल म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील शहर.
प्रश्न
32
दहशतवाद्यांनी अफगाणीस्तान संसदेवर ……..रोजी हल्ला केला होता.
प्रश्न
33
आॅस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार.
प्रश्न
34
सांख्यिकीवर आधारित जिल्हा विकास आराखडे तयार करण्याकरिता निवड झालेले महाराष्ट्रातील जिल्हे -.
प्रश्न
35
……….ता. जुन्नर, जि.पुणे – या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता.
प्रश्न
36
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेन्ट अॅण्ड पंचायतीराज .
प्रश्न
37
महाराष्ट्राचा सद्या विकासदर ……आहे.
प्रश्न
38
क्रिकेट मधील षटकारांचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडीजचा खेळाडू.
प्रश्न
39
एप्रिल- मे २०१६ आसाम मध्ये पार पडलेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत …………निवडून आल्या.
प्रश्न
40
राज्य राखीव पोलीस दल,नागपूर चे समादेशक.
प्रश्न
41
नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईनींग.
प्रश्न
42
केंद्र सरकारने ……….पासून २ लाख रुपयापेक्षा जास्तीच्या सोने खरेदीवर पॅन कार्ड अनिवार्य केले आहे.
प्रश्न
43
केंद्रीय आरोग्य सचिव.
प्रश्न
44
नागरी विमानवाहतूक महासंचालक.
प्रश्न
45
१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडे जमा होणाऱ्या एकूण महसूलापैकी ……….वाटा देशातील राज्यांना दिला जातो.
प्रश्न
46
इंटेल या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी ग्रोव्ह यांचे ………निधन झाले.
प्रश्न
47
महाराष्ट्र सरकारने माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ आॅक्टोंबर हा सन २०१५ पासून काय म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
48
…………ही योजना केंद्र सरकारने देशातील छोटया व अति लघु व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केली आहे.
प्रश्न
49
कसोटी क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक करणारी भारतीय महिला खेळाडू.
प्रश्न
50
……….मे २०१६ मध्ये या राज्यातील जंगलाला वणवा लागून/आग लागुन मोठे नुकसान झाले.

राहुन गेलेल्या बातम्या

x