17 April 2021 9:19 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-10

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अॅपलचेCEO …………..यांनी मी, २०१६ दरम्यान भारतास भेट दिली.
प्रश्न
2
देशातील पहिला ‘हरितरेल्वे कोरिडॉर’ कोणत्या राज्यात आकारला येत आहे?
प्रश्न
3
Formula 1 अबुधाबी ग्रँडपिक्स २०१६ स्पर्धा कोणी जिंकली
प्रश्न
4
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात ग्रामीण भागात दरडोई लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाते.
प्रश्न
5
‘मेलुहाचे मृत्युंजय’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
6
नोव्हेबर २०१६ अखेर किती जनधन खाती उघडण्यात आली आहेत ?
प्रश्न
7
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन झाले, त्या पुस्तकाचे नाव काय ?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी ‘नागरी सेवा दिवस’ (Civil Service day) म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
9
अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करण्यासाठी कोणता व्हिसा लागतो ?
प्रश्न
10
47 व्या इंटरनशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये गोल्डन पिकॉक (सुवर्णमयूर) पुरस्कार विजेता चित्रपट कोणता ?
प्रश्न
11
केंद्र शासनाने पाँडेचरीच्या नायब राज्यपालपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?
प्रश्न
12
RLV-TD यांचे पूर्ण रूप सांगा ISRO शी संबंधित हि संज्ञा आहे.
प्रश्न
13
वरुणा(VARUNA) नाविक अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये झाला.
प्रश्न
14
देशातील पहिले डिजिटल व कशलेस गाव बनण्याचा मान ‘अकोदरा ‘ गावाला मिळाला असून हे गाव कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
15
मॉर्गन स्टॅनले संस्थेच्या अंदाजानुसार सन २०१६-१७ मध्ये भारताचा विकास दर किती राहणार आहे ?
प्रश्न
16
१ जानेवारी २०१७ पासून …राज्य शासनाने पहिले कशलेस व्यवहार करणारे राज्य बनणार आहे ?
प्रश्न
17
अफगाण तालिबानचा प्रमुख………….याला ड्रोन हल्ल्याच्या सहाय्याने अमेरिकेने टिपले.
प्रश्न
18
केंद्र शासनाने रु.५०० व १००० च्या नोटाबंदीनंतर परिस्थिती साधारण करण्याकरिता उपाय सुचविण्यासाठी कोणाच्या अध्यक्ष्यतेखाली समिती नेमली आहे ?
प्रश्न
19
भारतातील पहिला व आशियातील सर्वात लांब सायकल हायवे कोणत्या राज्यात बांधला आहे ?
प्रश्न
20
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत ?
प्रश्न
21
लंडन शहराच्या महापौरपदी………………..यांची निवड झाली असून ते मूळ …………वंशाचे आहेत ?
प्रश्न
22
सीबीआयचे नवनियुक्त संचालक कोण ?
प्रश्न
23
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने लहान मुलांचे लैंगिक शोषण रोखण्याकरिता ऑनलाईन तक्रारीचे कोणते पोर्टल सुरु केले आहे ?
प्रश्न
24
राष्ट्रीय महिला धोरण २०१६ मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही ?
प्रश्न
25
जागतिक आयुर्वेद परिषद २०१६ कोणत्या शहरात भरली होती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x