17 April 2021 8:44 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-100

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘स्मार्ट ग्राम योजनेचे’ विषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) सर्व ग्रामपंचायतीना विकास कार्यात सहभागी करून घेण्यासाठी ही योजना सुरु केली गेली आहे. ब) ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. क) या योजनेंतर्गत ग्राम स्तरावर गावागावात विकास योजनासंबंधी स्पर्धा घेतली जाणार आहे. वरीलपैकी सत्य विधाने कोणती आहेत.
प्रश्न
2
‘पिपल्स रिसर्जन्स जस्टिकअलायन्स’ या नव्या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणाकडून केली गेली आहे.
प्रश्न
3
१८६७-६८ या वर्षी टाटा उद्योग समुहाची स्थापना कोणी केली होती.
प्रश्न
4
पुढील विधाने विचारात घ्या. अ) महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिला जाणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर ‘रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जेष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांना जाहीर झाला आहे. ब) पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.
प्रश्न
5
योग्य पर्याय निवडा. अ) २०१६ ची ‘आसियान चम्पियन ट्राफी’ ही स्पर्धा भारतीय महिला हॉकी संघाने जिंकली आहे. ब) ही स्पर्धा सिंगापूर येथे आयोजित केली गेली. क) या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा २ -१ फरकाने पराभव केला आहे.
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या राज्यात नष्ट झालेल्या चंद्रभागा नदीचे अस्तित्व पुन्हा आढळले आहे.
प्रश्न
7
‘राज बेगम’ यांच्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) राज बेगम यांचे २६ ऑक्टोंबर २०१६ रोजी निधन झाले. ब) बेगम ह्या काश्मिरी गायिका होत्या. क) बेगम यांना २००२ साली पद्मर्श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वरीलपैकी योग्य विधाने कोणती ?
प्रश्न
8
‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत जीवनगौरव’ पुरस्काराविषयी योग्य विधान ने निवडा . अ) हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दिला जातो. ब) २०१६ साठी हा पुरस्कार चंद्रकांत डेगवेकर यांना जाहीर झाला आहे. क) हा पुरस्कार प्रथमच या वर्षी सुरु केला गेला आहे.
प्रश्न
9
केंद्रीय कोळसा, नवीकरण ऊर्जा आणि खाण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल यांनी १५ ऑक्टोंबर २०१६ रोजी बेकायदा खाणकामावर लक्ष ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या योजनेचे उदघाटन केले आहे.
प्रश्न
10
महानगरपालिका क्षेत्रामध्ये महिला सुरक्षिततेबाबत राज्याचे प्राधान्य लक्षात घेऊन खालीलपैकी कोणत्या नावाने महिलांसाठी स्वतंत्र बस सुरु करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात केली होती.
प्रश्न
11
उत्तराखंड उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या व्हाईटनरमध्ये खालीलपैकी कोणती रसायने आढळतात. अ) सल्फामिथाईल      ब)टोल्यून      क)ट्रायक्लोरोइथेन
प्रश्न
12
पहिला राष्ट्रीय आदिवासी महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला.
प्रश्न
13
‘जागतिक लिंग तफावत निर्देशांक’ मोजताना खालीलपैकी कोणते निर्देशांक विचारात घेतले जातात. अ) शैक्षणिक कौशल्य           ब)आर्थिक सहभाग व संधि क)आरोग्य व दिर्घायुमान           ड)राजकीय सक्षमीकरण
प्रश्न
14
‘उन्नत महाराष्ट्र’ अभियानाविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) या अभियानातर्गत राज्यातील दर्जेदार शैक्षणिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांच्या दरम्यान परस्पर समन्वय व सहकार्य वृद्धींगत करण्यात येणार आहे. ब) स्थानिक पातळीवरील विकासाच्या प्रश्नांवर तंत्रज्ञानाचा वापर करून उपाय शोधण्यासाठी हे अभियान कार्य करणार आहे.
प्रश्न
15
महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या राज्यासोबत सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमातर्गत सामंजस्य करार केला आहे.
प्रश्न
16
‘ऊर्जा गंगा’ प्रकल्पाविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) २४ ऑक्टोंबर २०१६ रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गस पाईपलाईन प्रकल्पाचे उदघाटन केले आहे. ब) देशाच्या पूर्व भागातील रहिवंशाना पाईपलाईनव्दारे स्वयंपाकाच्या गसच्या आणि वाहनंसाठी इंधन म्हणून सी.एन.जी. गसच्या पुरवठा करणे हे या प्रकल्पाचे उद्धिष्ट आहे.
प्रश्न
17
उत्तराखंड उच्च न्यायालयाने व्हाईटनरवर (Whitener) पूर्णपणे बंदी आणण्याचे आदेश दिले कारण.
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या कालावधीसाठी सायरस मिस्त्री हे टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.
प्रश्न
19
खालीलपैकी कोणत्या कादंबरीस २०१६ चा ‘मन बुकर प्राईज’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रश्न
20
पुढील विधाने विचारात घ्या. अ) ‘जागतिक लिंग तफावत निर्देशांकानुसार भारत मागील वर्षी १०८ व्या स्थानावर होता. ब) २०१६ च्या जागतिक लिंग तफावत निर्देशांकानुसार फिनलंड देश प्रथम स्थानी आहे.
प्रश्न
21
पहिली आंतरराष्ट्रीय कृषी-जैवविविधता परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली.
प्रश्न
22
अनिरुद्ध राजपूत यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) ते भारतीय कायदेतज्ञ आहेत. ब) त्यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर निवड झाली आहे.
प्रश्न
23
जागतिक लिंग तफावत निर्देशांकविषयी पुढील विधाने विचारता घ्या. अ) हा निर्देशांक ‘ वर्ल्ड इकोनॉमिक्स फोरम’ कडून प्रकाशित केला जातो. ब) २०१५ च्या निर्देशांकानुसार भारत ८७ व्या स्थानावर आहे.
प्रश्न
24
‘जंको तबई’ यांच्याविषयी विधाने वाचून सत्य विधानाचा पर्याय ओळखा. अ) तबई ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला होती. ब) तबई चिनी नागरीक होती. क) जगातील सात सर्वोच्च शिखरे सर करणारी ती पहिलीच महिला होती.
प्रश्न
25
बालकांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराची थेट तक्रार बालहक्क संरक्षण आयोगाकडे करण्यासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल अप्लिकेशन सुरु केले गेले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x