20 April 2024 10:10 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-106

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘किगली सुधारणा (Amendment) कराराविषयी विधाने विचारात घ्या. अ) ही सुधारणा १९८७ च्या ‘मान्टरिअल प्रोटोकॉल’ मध्ये करण्यात येणार आहे. ब) किगली सुधारणा ‘हायड्रोफ्लूरोकार्बन’ चा वापर कमी करण्यासाठी करण्यात आली आहे. क) याद्वारे हरितगृह वायुंचा वापर २०४० च्या दशकापर्यंत थांबविण्याचे ठरले आहे.
प्रश्न
2
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ८ झेल घेण्याचा विक्रम अजिंक्य राहणेने कोणत्या देशाविरुध्द केला.
प्रश्न
3
२०१६ साली भारतात पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांसंबधीची चुकीची जोडी ओळखा. अ) चीन -शी-जिनपिंग                ब)रशिया -व्ल्वादि मीर पुतिन क)ब्राझील-मिशेल टेमेर                ड) दक्षिण आफ्रिका -जेकब झुमा
प्रश्न
4
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या राष्ट्रीय सल्लागार अमितीवर पुढीलपैकी कोणाची निवड ककरण्यात आली आहे.
प्रश्न
5
‘मॉंन्टरिअल प्रोटोकॉल’ संबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) मॉंन्टरिअल प्रोटोकॉलचा उद्देश जागतिक तापमानवाढ रोखणे हा आहे. ब) हा प्रोटोकॉल १९८७ साली अमेरिकेतील मॉंन्टरिअल येथे केला गेला होता. क) या प्रोटोकॉलचा उद्देश ओझोन थर नष्ट करणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी करणे हा आहे.
प्रश्न
6
पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने सरस्वती नदीचे प्राचीन काळातील अस्तित्व शोधण्यासाठी समिती नियुक्त केली होती. ब) या समितीचे अध्यक्ष म्हणून के.एस. वाल्दिया यांची नियुक्ती केली आहे.
प्रश्न
7
१६ डिसेंबर २०१६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील जेष्ठ नागरिकांचे ६० वय वरून ……..केले जाईल.
प्रश्न
8
पुढील विधाने विचारात घ्या. अ) १५ ते १६ ऑक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये सहावी ब्रिक्स परिषद भारतात गोवा येथे पार पडली. ब) पहिली ब्रिक्स परिषद रशियातील येकातेरिनबर्ग येथे भरविली गेली होती.
प्रश्न
9
भारतामध्ये या वर्षी पार पडलेल्या ब्रिक्स परिषदे सोबतच पहिली ‘ब्रिक्स-बिमस्टेक आउटरिच समिट’ ही परिषद आयोजित केली गेली, ब्रिमस्टेक या समूहामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या देशांचा समावेश होतो. अ) रशिया          ब)बांग्लादेश            क)चीन           ड)म्यानमार इ)श्रीलंका           फ)भारत           ग)थायलंड           घ)भूतान च)नेपाळ
प्रश्न
10
‘S-400 Triumf’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा भारत …………या देशाकडून खरेदी करीत आहे.
प्रश्न
11
‘किगली सुधारणा’ विषयी विधाने विचारात घ्या. अ) ही मॉंन्टरिअल प्रारुपावर आधारित करार बोलणी आफ्रिकेतील रवांडा येथे केली गेली. ब) मॉंन्टरिअल प्रारूपाची २८ वी परिषद किगली येथे पार पडली. क) या बोलणीमध्ये सहभागी १९७ देशांनी ‘हायड्रोफ्लूरोकार्बन’ वायूंचे प्रमाण कमी करण्याचे ठरविले आहे. वरीलपैकी सत्यविधान/ ने कोणती तर ओळखा.
प्रश्न
12
नव्याने श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड झालेले विक्रमसिंग खालीलपैकी कोणत्या पक्षाचे आहे.
प्रश्न
13
‘जपानीझ एनसिफलिटीस’ या रोगासंबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) या रोगाचा प्रसार डासामार्फत घडून येतो. ब) एका संसर्गित माणसापासून दुसऱ्या माणसाकडे या रोगाचा प्रसार घडून येतो.
प्रश्न
14
‘भारतीय अवकाश संशोधन संस्थेने विकसित केलेल्या कोणत्या उपग्रह प्रक्षेपकाचा व्यावसायिक हेतूने वापर सुरु केला आहे, ज्यामुळे भारताला जगाची अंतराळ बाजारपेठ खुली झाली आहे.
प्रश्न
15
सहकार कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार नव्याने बांधलेल्या गृहसंकुलातील राहायला आलेल्या 51 टक्के फ्लॅटधारकांना एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करता येते. त्याआधी ती मर्यादा किती टक्के होती.
प्रश्न
16
योग्य पर्याय निवडा. अ) गरिबी हटविण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिवस संयुक्त राष्ट्र संघाकडून साजरा केला जातो. ब) गरिबी हटविण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिवसाची स्थापना १९९२ साली झाली. क) पहिला आंतरराष्ट्रीय गरिबी हटविण्यासाठीचा दिवस १९९३ साली साजरा केला गेला होता.
प्रश्न
17
खालीलपैकी कोणत्या देशात नववी ब्रिक्स परिषद आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
18
‘Ease of doing business 2016’ चा वार्षिक अहवालात भारताचा क्रमांक १३० वा आहे. तर या यादीत प्रथम क्रमांक …….या देशाचा आहे.
प्रश्न
19
२५ जानेवारी २०१६ रोजी अमेरिकेत आलेल्या वादळाचे नाव काय.
प्रश्न
20
केंद्र सरकारने छोट्या कंपन्यांनाही भविष्य निर्वाह संघटनेचे देण्याचा निर्णय घेतला आहे. या सदस्यत्वासाठी एखाद्या कंपनीमध्ये याआधी किमान किती कर्मचारी असणे बंधनकारक होते.
प्रश्न
21
भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ‘जपानीझ एनसिफलिटीस’ या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जवळपास 54 लोकांचा मूत्यू झाल्याचे चर्चेत होते.
प्रश्न
22
खालीलपैकी कोणता दिवस ‘गरिबी हटविण्यासाठीची आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
23
पुढील विधाने विचारात घ्या. अ) महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल, २०१५-१६ नुसार, राज्यातील उद्योग क्षेत्राचा वार्षिक विकासदर २०१४-१५ च्या तुलनेत कमी नोंदवला गेला आहे. ब) त्याचवेळी महाराष्ट्राच्या स्थूल राज्य उत्पन्नामध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
24
अस्तित्वात असलेल्या संस्कृत विद्यापीठांपैकी भारतातील ………या राज्यांतील संस्कृत विद्यापीठ देशातील पहिले संपूर्ण अनुदानीत संस्कृत विद्यापीठ होणार आहे.
प्रश्न
25
५ ऑक्टो. २०१५ रोजी सुरु झालेल्या ‘सुवर्ण मुद्रीकरण योजना’ अंतर्गत ग्राहक ……..ग्राम सोने एका वेळी बँकेत ठेवू शकतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x