20 April 2024 5:58 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-110

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
योग्य विधाने निवडा. अ) ‘रेड कॉरिडॉर’ हे क्षेत्र पूर्व भारतात आहे. ब) ‘रेड कॉरिडॉर’ मध्ये महाराष्ट्रातील समावेश होतो. क) देशातील जवळपास १०६ जिल्ह्यामध्ये हे क्षेत्र विस्तारले आहे.
प्रश्न
2
२६ जाने. २०१६ च्या गणतंत्र दिवसाच्या पदसंचालना मध्ये ……….या देशाच्या सैन्याच्या तुकडीने भाग घेतला.
प्रश्न
3
अपघाती निधन झालेली माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक ……….येथे उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला.
प्रश्न
4
सत्य विधाने निवडा. अ) रेसेप तय्यीक एर्दोगन हे ‘टर्की’ या देशाचे राष्ट्रपती आहेत. ब) एर्दोगन हे ‘जस्टीज अंड डेव्हलपमेंट पार्टी’ या पक्षाने नेते आहेत. क) एर्दोगन यांच्या विरुद्ध त्यांच्या सैन्यातील गटाने बंड पुकारले होते.
प्रश्न
5
खालीलपैकी कोणते रसायन नरसिंग यादव या मल्लाच्या शरीरात आढळून आले आहे.
प्रश्न
6
२० नोव्हेंबर २०१५ रोजी नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी जदयु, राजत आणि कॉंग्रेसचे अनुक्रमे ……आमदार व मंत्री बनले.
प्रश्न
7
फेब्रुवारी २०१६ मध्ये आयुष्यभ कलेचा प्रसार केल्याबद्दल फ्रान्स सरकारने ……….भारतीय वंशाच्या कलाकाराला नाइटहुड हा सन्मान देण्यात आला.
प्रश्न
8
खालीलपैकी कशाच्या आधारे डी.एन.ए.मध्ये माहिती साठविली जाते.
प्रश्न
9
दलित चळवळीतील जेष्ठ नेते रा.सु.गवई यांचे २६ ऑगस्ट २०१५ मध्ये निधन झाले. त्यांनी ……या दोन राज्याचे राज्यपाल पद भूषविले होते.
प्रश्न
10
जेष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचे ……….. व्या वर्षी ११ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले.
प्रश्न
11
सत्य विधाने निवडा. अ) आय. आय. टी खरगपूर ही देशातील पहिली ‘ भारतीय प्राद्योगिक संस्था (IIT) आहे. ब) भारतीय प्राद्योगीय संस्थांची स्थापना ‘आय.आय.टी’ कायदा १९६१ अनुसार करण्यात येते.
प्रश्न
12
केंद्र सरकारने ‘सागरमाला प्रकल्प’ ……..या उद्देशाने सुरु केला आहे.
प्रश्न
13
‘चेगवॉंग’ येथे झालेल्या ‘ आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत’ भारताचा अव्वल नेमबाज जितु रॉय याने १० मि. एअर पिस्तुल प्रकारात ………….पदक पटकावले.
प्रश्न
14
‘राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, नवी दिल्ली’ विषयी योग्य विधाने निवडा. अ) हे संग्रहालय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्य करते. ब) या संग्रहालयाची स्थापना १९४९ साली झाली होती.
प्रश्न
15
भारतातील ‘रेड कॉरिडॉर’ क्षेत्राबद्दल काय खरे आहे.
प्रश्न
16
योग्य पर्याय निवडा. अ) राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या महासंचालक पदी डॉ. बुधा रश्मी मनी यांची नियुक्ती झाली आहे. ब) राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या महासंचालकाची नियुक्ती पाच वर्षासाठी किंवा वयाच्या ७० वर्षापर्यंत होते.
प्रश्न
17
चुकीचे विधान ओळखा. अ) महाराष्ट्रात दोन आय.आय.टी. संस्था आहेत. ब) देशभरात एकूण आय.आय.टी. संस्थांची संख्या २३ झाली आहे. क) या संस्थांना मानव संसाधन मंत्रालयाकडून निधी पुरविला जातो.
प्रश्न
18
प्रो. कबड्डी लिगच्या दुसऱ्या सत्रात मुंबई संघाला पराभूत करून विजय पटकाविला.
प्रश्न
19
सप्टेंबर २०१४ मध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थापन होणाऱ्या मंगल यानाचा कालावधी २४ मार्च २०१५ रोजी  पूर्ण झाला होता. या उपक्रमाचा कालावधी आणखी …….वाढवण्याचा निर्णय इसरोने घेतला आहे.
प्रश्न
20
सागरमाला प्रकल्प/ परियोजनेची स्थापना/सुरुवात केव्हा झाली.
प्रश्न
21
बिहारच्या मंत्रिमंडळात अनुक्रमे सर्वात कमी व सर्वात जास्त वय असणारे मंत्री ………….
प्रश्न
22
योग्य विधाने निवडा. अ) टर्की या देशात तीन महिन्याची आणीबाणी जाहीर केली गेली आहे. ब) टर्की या देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे ही आणीबाणी जाहीर केली गेली आहे.
प्रश्न
23
लोकसभेने नुकतेच देशात सहा नव्या आय.आय.टी. स्थापनेसंबंधी विधेयक -२०१६ पारित केले. या नव्या आय.आय.टी ……….या ठिकाणी नाहीत. अ) अहमदाबाद (गुजरात)                    ब) पल्लकड (केरळ) क) धारवाड (कर्नाटक)                   ड) नागपूर (महाराष्ट्र) इ) भिलाई (छत्तीसगड)                      फ) तिरुपती (आंध्रप्रदेश)
प्रश्न
24
योग्य पर्याय निवडा. अ) भारतीय कुस्तीपटू नरसिंग यादव हा डोंपिंग चाचणीत दोषी आढळला आहे. ब) वर्ल्ड अँटी डोंपिग एजन्सीने घेतलेल्या डोंपिंग चाचणीत नरसिंग यादव दोषी आढळला आहे. क) मेस्टेरोलोन हे स्टेरॉईड घेतल्यामुळे नरसिंग यादव डोंपिंग चाचणीत दोषी ठरला आहे.
प्रश्न
25
खालीलपैकी ……..या राज्याच्या क्षेत्रात ‘रेड कॉरीडॉर’ मध्ये समावेश होत नाही.

राहुन गेलेल्या बातम्या

x